शहरं
Join us  
Trending Stories
1
बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
3
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
4
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
5
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
6
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
7
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...
8
नवीन कर प्रणालीतही टॅक्स वाचवता येतो! NPS, EPF पासून ते 'या' खास पर्यायांपर्यंत, बचत करण्याचे ७ प्रभावी मार्ग!
9
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
10
गुंतवणुकीसाठी बेस्ट आहे 'ही' सरकारी स्कीम; एकदा गुंतवणूक करा आणि दरवर्षी मिळवा २ लाखांचं फिक्स व्याज
11
दक्षिण कोरियाने मैत्रीचा हात पुढे केला, किम जोंग यांची बहिण म्हणाली, "कोणताही रस नाही..."
12
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल
13
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
14
VIDEO: जाडेजा-स्टोक्समध्ये हात मिळवण्यावरून राडा, सामना संपल्यावर 'शेक-हँड' नाकारलं?
15
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
16
‘डान्सबारमध्ये नाचणाऱ्या मुली लाडक्या बहिणी नाहीत का? मुली नाचवणाऱ्यांना वाचवणे कोणत्या हिंदुत्वात बसते?’, काँग्रेसचा सवाल   
17
Thailand Shooting: थायलंडमध्ये भर बाजारात बेछूट गोळीबार, सहा जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वत:वरही झाडली गोळी  
18
महालक्ष्मी योगात नागपंचमी: ८ राशींवर शिव-लक्ष्मी कृपा, अपार धन-धान्य-लाभ; सुबत्ता-कल्याण काळ!
19
Mangalagauri 2025: मंगळागौरीचे सौभाग्यदायी व्रत कसे केले जाते? जाणून घ्या संपूर्ण पूजाविधी
20
सातव्या वेतन आयोगांतर्गत पगारात लवकरच होणार अखेरची वाढ; कसा होणार १ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा?

विनयभंग केलेल्या आरोपीला बेड्या ठोकल्या नाही, महिलेने पोलीस ठाण्यासमोर घेतले जाळून

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2022 14:11 IST

Molestation Case : ३५ वर्षीय महिलेचा चार वर्षांपूर्वी गावातीलच दोन लोकांनी विनयभंग केला होता, ज्याचा गुन्हा रायामध्ये पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.

उत्तर प्रदेशातील मथुरा येथे विनयभंगाच्या आरोपीला अटक न केल्याने संतापलेल्या महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. पीडित महिलेने पोलिस ठाण्याच्या गेटवरच स्वतःला जाळून घेऊन हे पाऊल उचलले. या घटनेनंतर पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मथुरेतील थाना राया भागातील गैयरा गावात राहणाऱ्या ३५ वर्षीय महिलेचा चार वर्षांपूर्वी गावातीलच दोन लोकांनी विनयभंग केला होता, ज्याचा गुन्हा रायामध्ये पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. पीडित महिलेच्या पतीचे असे म्हणणे आहे की, या प्रकरणी राजीनाम्यासाठी गुंडांकडून दबाव निर्माण केला जात होता. चार वर्षांपासून या प्रकरणावर कोणतीही कारवाई न झाल्याने पत्नीने हे पाऊल उचलले. अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून राया पोलीस ठाण्याच्या गेटजवळ स्वतःला पेटवून घेतले. 

त्याचवेळी महिलेने असे पाऊल उचलताच पोलीस ठाण्याच्या आवारात एकच गोंधळ उडाला. घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी तातडीने आग विझवली. यानंतर महिलेला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे तिला गंभीर अवस्थेत आग्रा येथे पाठवण्यात आले आहे.

खळबळजनक! नराधमांचा मूकबधीर मुलीवर गँगरेप; रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर फेकलं

"मी पोलिसांना घाबरत नाही!" असं म्हणणाऱ्या सासऱ्याने सुनेचे दोन्ही हात तलवारीने कापले

येथे एसएसपी डॉ. गौरव ग्रोवर सांगतात की, राया परिसरात राहणारी एक महिला विनंती पत्र देण्यासाठी आली होती. पतीच्या म्हणण्यानुसार, त्याने पत्नीला आग लावताना पाहिले होते. गावातील काही लोकांशी त्यांचा जुना वाद सुरू असून त्यात काही गुन्हेही दाखल असल्याचे त्याचे म्हणणे आहे. या प्रकरणाचा तपास एसपी देहात हे करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेशfireआग