शहरं
Join us  
Trending Stories
1
माझं काम न करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची यादी मी अजितदादांकडे दिली, पण...; श्रीरंग बारणेंचा आरोप
2
Sunita Kejriwal : "अच्छे दिन येणार, मोदीजी जाणार; माझे पती जेलमध्ये जाऊ नयेत असं तुम्हाला वाटत असेल तर..."
3
धक्कादायक! मोबाईलनं घेतला २२ वर्षीय युवतीचा जीव; डॉक्टरांनी रहस्य उलगडलं, पोलीस हैराण
4
“कुणालाही पाठीशी घालू नका”; पुणे पोर्शे अपघात प्रकरणी CM एकनाथ शिंदेंचे पोलिसांना निर्देश
5
HSC Result 2024 Maharashtra Board: बारावीत ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, 'कोकण'च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली
6
लोन घेतलं नाही, पण IDFC Bankनं EMI कापला, आता कोर्टानं ठोठावला मोठा दंड; काय आहे प्रकरण?
7
Vaishakh Purnima 2024: वैशाख पौर्णिमेला राशीनुसार करा दान; मिळेल सौख्य, शांति, समाधान!
8
आकडा कमी होणार, तरीही भाजपला ३०० जागा मिळणार! प्रशांत किशोर यांचा दावा
9
Arvind Kejriwal : "देशातील लोक पाकिस्तानी आहेत का?"; अरविंद केजरीवालांचा अमित शाहांवर पलटवार
10
कली म्हणतात तो हाच; जो आता घराघरात शिरलाय, नव्हे तर मनामनात शिरलाय!
11
क्रीम अँड ब्लॅक गाऊन, डायमंड नेकलेस, शॉर्ट हेअरकट; 'देसी गर्ल'चा प्रेमात पाडणारा परदेशी लूक!
12
टीम इंडियाचा नवा कोच धोनी ठरवणार? BCCI कडून हालचालींना वेग, द्रविडची खुर्ची कोणाला?
13
वडिलांकडे फी भरण्यासाठी नव्हते पैसे, गरिबीत गेलं बालपण; आज आहे 485 कोटींची मालकीण
14
आएगा तो मोदी...! भाजपाला किती जागा मिळणार?; प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी
15
ही दोस्ती तुटायची नाय...! एकत्र केली UPSC तयारी; दोघं IAS तर एक मित्र IPS बनला
16
Veritaas Advertising IPO: लिस्ट होताच शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या, ₹१४४ चा शेअर पोहोचला ₹२८८ वर; गुंतवणूकदार मालामाल
17
...म्हणूनही मला संघात घेतलं नव्हतं; Gautam Gambhir चा खळबळजनक खुलासा
18
सावधान! RTO ने नियम बदलले, १ जूनपासून लागू होणार नवे रुल्स;...तर भरावा लागेल २५ हजारांचा दंड
19
काँग्रेस, आप दुफळीत भाजपचा मोठा फायदा; ना नेत्यांची, ना कार्यकर्त्यांची मने जुळली
20
'आता मी कोणाचाच प्रचार करणार नाही कारण...' अलका कुबल यांनी मांडलं स्पष्ट मत

बीएचआर प्रकरणात आमदार चंदूलाल पटेल यांना अटकपूर्व जामीन 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 6:26 PM

MLA Chandulal Patel granted anticipatory bail :ॲड.अनिकेत निकम यांनी पटेल यांच्यावतीने बाजू मांडून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे संदर्भ दिले.

ठळक मुद्देपटेल यांनी २ कोटी  रुपयांचे कर्ज बीएचआरमधून घेतले होते. ठेवीदारांच्या पावत्या मॅचिंग केल्याचा आरोप त्यांच्यावर होता.

जळगाव : बीएचआर प्रकरणात आमदार चंदूलाल पटेल यांना सोमवारी पुणे विशेष न्यायालयाने २० टक्के रक्कम दहा दिवसात व २० टक्के रक्कम पुढील तीन महिन्यात भरण्याचे आदेश तसेच अटीशर्ती व एक लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला. ॲड.अनिकेत निकम यांनी पटेल यांच्यावतीने बाजू मांडून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे संदर्भ दिले.

पटेल यांनी २ कोटी  रुपयांचे कर्ज बीएचआरमधून घेतले होते. ठेवीदारांच्या पावत्या मॅचिंग केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. इतर कर्जदारांप्रमाणेच त्यांनीही कर्जाची रक्कम भरण्याची तयारी दर्शविली. सरकाकडून वकील ॲड.प्रवीण चव्हाण यांनी बाजू मांडली.

 

टॅग्स :Courtन्यायालयPuneपुणेJalgaonजळगावPoliceपोलिसMLAआमदार