शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

दुष्कर्म! पॉर्न पाहून अल्पवयीन मुलीला हस्तमैथून करायला लावणाऱ्या बापाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2018 9:46 PM

मुलीने आईकडे वडिलांबाबतची तक्रार दाखल केल्यानंतर हा सर्व प्रकार धक्कादायक उघड झाला आहे. मुलीच्या आईने थेट पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी बापाविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अवघ्या काही तासात बापाला बेड्या ठोकल्या.

ठळक मुद्देमुंबईतल्या अंधेरीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहेएन. नगर पोलिसांनी आरोपी नराधम बापाला अटक केलीपीडित मुलगी घरामध्ये एकटी असल्यावर त्याचा फायदा घेऊन पॉर्न पाहून तिच्याकडून हस्तमैथून करुन घ्यायचा

मुंबई - पॉर्न पाहून स्वत:च्या अल्पवयीन मुलीला हस्तमैथून करायला लावणाऱ्या नराधम बापाला पोलिसांनीअटक केली आहे. मुंबईतल्या अंधेरीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. डी. एन. नगर पोलिसांनी आरोपी नराधम बापाला पॉक्सो कायद्यान्वये अटक केली आहे. मुलीने आईकडे वडिलांबाबतची तक्रार दाखल केल्यानंतर हा सर्व प्रकार धक्कादायक उघड झाला आहे. मुलीच्या आईने थेट पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी बापाविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अवघ्या काही तासात बापाला बेड्या ठोकल्या.

डी. एन. नगर पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बाप त्याच्या १३ वर्षाच्या मुलीसोबत अश्लिल चाळे करत असे. पीडित मुलगी घरामध्ये एकटी असल्यावर त्याचा फायदा घेऊन पॉर्न पाहून तिच्याकडून हस्तमैथून करुन घ्यायचा. पीडित मुलीने ही गोष्ट तिच्या आईला सांगितली. त्यानंर महिलेने डी.एन. नगर पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी बापाविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर आरोपी बापाला डी.एन.नगर पोलिसांनी रात्री अटक केली.

टॅग्स :POCSO Actपॉक्सो कायदाPoliceपोलिसArrestअटकSexual abuseलैंगिक शोषण