शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायासाठी आणले पळून; बुलढाण्यातील दाम्पत्याला पुण्यात अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2020 8:39 PM

तीन दिवसरात्र पोलिसांनी घेतला शोध

पुणे  : मॉलमध्ये चांगल्या पगाराची नोकरी आणि पैशाचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायासाठी बुलढाणा येथून एक अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिला पुण्यात आणणाऱ्या दाम्पत्याला हडपसर पोलिसांनीअटक केली.दिलीप सखाराम पवार व त्यांची पत्नी अरुणा (रा. पोखरी, ता. जि़. बुलढाणा)अशी अटक केलेल्याची नावे आहेत.पीडित मुलगी ही पवार यांची नातेवाईक आहे़ दोघांनी पैसे कमविण्याच्या उद्देशाने मुलीला जबरदस्ती करत तिच्या मनाविरुद्ध वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे़. आरोपी महिला ही शहरातील एका नामांकित मॉलमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होती. तिचा पती बांधकाम व्यावसायात काम करतो. त्यांनी पीडित मुलीच्या घरच्यांना तिला पुण्यात चांगली नोकरी लावतो, असे सांगितले. मात्र,दोघांबद्दल तिच्या आईवडिलांना शंका असल्याने त्यांनी नकार दिला होता. तरीही या दोघांनी मुलीला फुस लावून परस्पर मुलीला पुण्यात आणले होते.बुलढाणा पोलिसांकडून याची माहिती मिळाल्यावर हडपसर पोलिसांनी तब्बल तीन दिवस संपूर्ण परिसरात शोध घेतला. मांजरी येथे एका ठिकाणी पवार थांबला असल्याचे समजल्यावर सहायक पोलीस निरीक्षक संजय चव्हाण व त्यांच्या पथकाने पवार दाम्पत्याला पकडले व अधिक तपासासाठी दोघांना बुलढाणा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसsex crimeसेक्स गुन्हाArrestअटक