Video : #MeToo वाद : राखी सावंतने तनुश्री दत्ताविरोधात दाखल केला चार आण्यांचा मानहानीचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 17:03 IST2018-10-31T16:53:29+5:302018-10-31T17:03:23+5:30

तनुश्रीने मला तुझ्या मेंदूची सर्जरी करून घे आणि वेश्या म्हणत माझ्या अब्रूची लक्तर काढली आहेत. तसेच तनुश्रीने मला बलात्कार करण्याची धमकी दिल्याकारणाने मी २५ पैशाचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला असल्याचं राखीने सांगितलं.

#MeToo Debate: Rakhi Sawant lodged against Tanushree Dutta for defamation of four people | Video : #MeToo वाद : राखी सावंतने तनुश्री दत्ताविरोधात दाखल केला चार आण्यांचा मानहानीचा दावा

Video : #MeToo वाद : राखी सावंतने तनुश्री दत्ताविरोधात दाखल केला चार आण्यांचा मानहानीचा दावा

मुंबई - अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या #MeToo च्या वादळात आयटम गर्ल राखी सावंतने उडी घेतली आणि त्यानंतर आरोप-प्रत्यारोपांचं रान उठलं आहे. राखीने तनुश्रीवर पत्रकार परिषद घेऊन तिने तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक केला. त्यानंतर आज दिंडोशी कोर्टात चार आण्यांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. राखी सावंतविरोधात तनुश्री १०  अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार होती. त्यावर आज चार आण्यांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल  राखीने १०  कोटी इतकी लायकी असून २५ पैशाची लायकी असल्याचं स्पष्ट केले आहे. तनुश्रीने मला तुझ्या मेंदूची सर्जरी करून घे आणि वेश्या म्हणत माझ्या अब्रूची लक्तर काढली आहेत. तसेच तनुश्रीने मला बलात्कार करण्याची धमकी दिल्याकारणाने मी २५ पैशाचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला असल्याचं राखीने सांगितलं. यानंतर मी तिच्याविरोधात क्रिमिनल आणि सिव्हिल केसेस दाखल कारणात असल्याचं राखी म्हणते.  

पहा काय बोलतेय राखी सावंत!

Web Title: #MeToo Debate: Rakhi Sawant lodged against Tanushree Dutta for defamation of four people