शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
2
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
3
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
4
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
5
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
6
विधान परिषदेच्या निवडणुकीची नवी तारीख जाहीर; शिक्षक, पदवीधर मतदारसंघांसाठी या दिवशी मतदान
7
"सांगली जिल्हाप्रमुखाचं विधान उबाठाला मार्ग दाखवणारं, जर..."; संजय शिरसाटांचा निशाणा
8
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
10
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
11
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग
12
कडक उन्हातून घरी आल्यावर किती वेळानंतर पाणी प्यावं?; जाणून घ्या हेल्थ एक्सपर्टचा सल्ला
13
Narendra Modi : "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले
14
IPL 2024: दिनेश कार्तिक पाठोपाठ टीम इंडियाच्या आणखी एका स्टार खेळाडूचे निवृत्तीचे संकेत
15
Rituals: मंदिरात घंटा का बांधतात? नवस फेडण्यासाठीही घंटेचा वापर का केला जातो ते जाणून घ्या!
16
प्रिटी वुमन! प्रिती झिंटानेही Cannes मध्ये लावली हजेरी, व्हाईट आऊटफिटमध्ये दिसली परी!
17
कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी'
18
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
19
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
20
“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर

मित्राने फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याने विवाहितेची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2019 4:17 PM

फोटो व्हायरल केल्याची धमकी देऊन ब्लॅकमेल केल्याने मित्राच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे़.

पुणे :  मित्राने खोटी आश्वासने देऊन फोटो व्हायरल केल्याची धमकी देऊन ब्लॅकमेल केल्याने त्याच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे़. याप्रकरणी सिंहगड पोलिसांनी आशिष वसंत धिवार (वय २९) याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे़. आदिती विनोद वाघ (वय २६, रा़ गणेश पार्क, माणिकबाग, सिंहगड रोड) असे या महिलेचे नाव आहे़ याप्रकरणी आदिती यांचे पती विनोद वाघ यांनी फिर्याद दिली आहे़. याबाबत पोलिसांनी सांगितले की, वाघ यांचा मुलगा गणेशोत्सव काळात ढोल -ताशा शिकण्यासाठी जात होता़. त्यादरम्यान ४ वर्षांपूर्वी आदिती व आशिष धिवार यांची ओळख झाली होती़. त्यांच्यात मैत्री देखील झाली़ ते दोघे बाहेर फिरायला जात होते़. त्याचवेळी धिवार याने आदिती यांच्याबरोबर फोटो काढले़. या दोघांच्या मैत्रीची कुणकुण तिच्या पतीला लागली़. त्यावरुन वाघ यांनी पत्नीला जाब विचारला़. तेव्हा तिने आपली केवळ मैत्री असल्याचे सांगितले़. त्यामुळे त्यांच्यातील वाद संपुष्टात आला होता़. मात्र, आशिष वारंवार त्या दोघांचे फोटो सर्वत्र टाकून तिची बदनामी करण्याची धमकी देत होता़. तसेच त्याच्याजवळचे फोटो पतीला दाखवण्याची वारंवार धमकी देत होता़. यातील तणावातून आदिती यांनी २१ डिसेंबर रोजी घरी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली़. या प्रकाराने विनोद वाघ यांनाही मानसिक धक्का बसला़. त्यांनी पत्नीचे सर्व विधी कार्य झाल्यानंतर त्यांनी तक्रार दिली असून सिंहगड रोड पोलीस अधिक तपास करीत आहेत़. ़़़़़़़़

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस