शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

भोसरीत अल्पवयीन मुलीचा विवाह ; बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 7:16 PM

भोसरी येथे राहणाऱ्या या अल्पवयीन मुलीला आई-वडील नाहीत.पीडित मुलगी पंधरा वर्षांची असून तिच्या आत्याने तिचा विवाह सध्या भोसरी येथे राहणाऱ्या(मूळ-कर्नाटक) येथील तरुणाशी लावून दिला.

पिंपरी : पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह लावून दिल्याप्रकरणी मुलीच्या आत्यासह मुलीच्या पतीवर बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायद्यांतर्गत भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना भोसरी येथे घडली. भोसरी येथे राहणाऱ्या या अल्पवयीन मुलीला आई-वडील नाहीत. तिचा सांभाळ तिच्या आजीने केला. मात्र, चार वर्षांपूर्वी आजीचेही निधन झाल्यानंतर ती आत्याकडे राहत होती. दरम्यान, पीडित मुलगी पंधरा वर्षांची असून ती अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही तिच्या आत्याने तिचा विवाह सध्या भोसरी येथे राहणाऱ्या (मूळ-कर्नाटक) येथील तरुणाशी मे २०१७ मध्ये लावून दिला. त्यानंतर पीडित मुलीच्या पतीने भोसरी आणि कर्नाटक येथे नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या अत्याचाराला कंटाळून तिने गुरुवारी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सहायक निरीक्षक व्ही. डी. देशमुख याबाबत अधिक तपास करत आहेत.

 

टॅग्स :bhosariभोसरीPoliceपोलिसmarriageलग्न