शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

फेसबुकवर पोस्ट टाकून आत्महत्येच्या प्रयत्नात होता तरुण; मानपाडा पोलिसांकडून मनपरिवर्तन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2019 6:43 PM

मानपाडा पोलिसांनी केले आत्महत्येपासून परावृत्त

ठळक मुद्देआत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाचे समुपदेशन करत त्याला आत्महत्येपासून मानपाडा पोलिसांनी परावृत्त केले आहे. हा तरुण डोंबिवली पूर्वेतील दावडी गाव परिसरात रहात असल्याचे निदर्शनास आले.

डोंबिवली - आत्महत्या करत असल्याची पोस्ट फेसबुकवर टाकत आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाचे समुपदेशन करत त्याला आत्महत्येपासून मानपाडा पोलिसांनी परावृत्त केले आहे.शनिवारी रात्री ९.३० च्या सुमारास ठाणे पोलीस आयुक्तालयाचे व्टिटर खात्यावर एका नागरिकाने व्टिट करत माहिती दिली की, डोंबिवली येथे राहणाऱ्या  त्याच्या मित्राने फेसबुक खात्यावर तासाभरापूर्वी आत्महत्या करत असल्याची पोस्ट केली आहे. त्याला आत्महत्या करण्यापासून परावृत्त करावे. या  फेसबुक खात्यावर असलेल्या तरुणाचे तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेण्यास सुरुवात केली. याचदरम्यान, हा तरुण डोंबिवली पूर्वेतील दावडी गाव परिसरात रहात असल्याचे निदर्शनास आले. त्याबाबत मानपाडा पोलिसांना माहिती दिली.या माहितीच्या आधारे मानपाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुभाष वलवे, पोलिस नाईक दिपक जाधव, विशाल चौधरी आणि शामकांत रायते यांनी तत्काळ सदर पत्यावर जावून त्या इमारतीच्या टेरेसवर असलेल्या युवकाशी बोलून त्याला पोलीस ठाण्यात घेऊन आले. याठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याचे समुपदेशन करून त्याला आत्महत्येपासून परावृत्त केले. सध्या या तरुणाला त्यांच्या कुटुंबियांच्या सूपुर्द करण्यात आले आहे. 

टॅग्स :Suicideआत्महत्याPoliceपोलिसdombivaliडोंबिवलीFacebookफेसबुक