शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
3
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
4
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांचे वादग्रस्त विधान
5
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
6
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
7
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
8
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
9
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
10
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
11
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
12
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
13
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
14
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
15
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!
16
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
17
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
18
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
19
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
20
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी

विवाहित महिलेवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या युवकाने प्रपोजल नाकारल्याने संपवले आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2021 7:41 PM

Suicide Case : नवीनने हृदय तुटल्यानंतर त्याने टाऊन पोलीस स्टेशन कॅम्पसमध्ये विष प्राशन केले आणि स्वतःचे जीवन संपवले.

ठळक मुद्देसंबलपूर जिल्ह्यातील खेत्रजपूर पोलीस हद्दीतील बडा बाजार परिसरातील रहिवासी नवीन शर्मा यांनी मंगळवारी टाऊन पोलीस स्टेशनच्या आवारात हे टोकाचे पाऊल उचलले.

संबलपूर: एका महिला कॉन्स्टेबलच्या प्रेमात पडलेल्या एका युवकाने त्याचे प्रपोजल नाकारल्यानंतर त्याने आपले जीवन संपवले. संबलपूर जिल्ह्यातील खेत्रजपूर पोलीस हद्दीतील बडा बाजार परिसरातील रहिवासी नवीन शर्मा यांनी मंगळवारी टाऊन पोलीस स्टेशनच्या आवारात हे टोकाचे पाऊल उचलले. 

रिपोर्ट्सनुसार, नवीन हा एका महिला ट्रॅफिक कॉन्स्टेबलच्या प्रेमात होता आणि त्याने तिला अनेक वेळा प्रपोज केले होते. मात्र, ती महिला विवाहित होती, तरीही तो 2012 पासून तिचा पाठलाग करत होता. अशातच महिला वाहतूक पोलिसाने त्याच्याविरोधात स्थानिक पोलिसांकडे अनेक वेळा तक्रारी केल्या होत्या.मंगळवारी, संतापलेल्या प्रियकराने (नवीन) त्या महिलेचा पाठलाग केला  आणि तिला पुन्हा प्रोपोज केले, त्यास महिला पोलिसाने नकार दिला. नवीनने हृदय तुटल्यानंतर त्याने टाऊन पोलीस स्टेशन कॅम्पसमध्ये विष प्राशन केले आणि स्वतःचे जीवन संपवले. तात्काळ पोलिसांनी त्याला उपचारासाठी जिल्हा मुख्यालय रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना विमसार, बुर्ला येथे पाठवण्यात आले. रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, महिला कॉन्स्टेबलनेही मंगळवारी पोलिसांशी संपर्क साधून त्याच्याविरोधात पाठलाग केल्याची लेखी तक्रार दाखल केली होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीOdishaओदिशाPoliceपोलिस