शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

बांग्लादेशी प्रवाशाचे वाचविले जीआरपीच्या जवानांनी प्राण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2018 19:58 IST

शनिवारी सायंकाळी ७. १५ वाजताच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ठाण्याला जाणारी जलद लोकल दादर स्थानकातील फलाट क्रमांक ४ वर पोचली. ही लोकल थांबण्यापूर्वीच हमीद जेवल (वय २१) हा प्रवासी चालू गाडीतून विरुद्ध दिशेने उतरत असताना फलाटावर पडून लोकल खाली पडला.

मुंबई - दादर मध्य रेल्वे स्थानकात बांग्लादेशाचा नागरिक प्रवास करत असताना धावत्या लोकलमधून उतरत असताना पडला. तो लोकल खाली जात असताना कर्तव्यावर तैनात असलेल्या जीआरपीच्या जवानांनी त्याचा जीव वाचवला. जखमी अवस्थेत त्याला शीव रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. ही घटना फलाट क्रमांक ४ वर असलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

शनिवारी सायंकाळी ७. १५ वाजताच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ठाण्याला जाणारी जलद लोकल दादर स्थानकातील फलाट क्रमांक ४ वर पोचली. ही लोकल थांबण्यापूर्वीच हमीद जेवल (वय २१) हा प्रवासी चालू गाडीतून विरुद्ध दिशेने उतरत असताना फलाटावर पडून लोकल खाली पडला. फलाटावर गस्त करीत असलेले जीआरपी जवानांच्या ही बाब लक्षात आली. पोलीस हवालदार मगरे, हवालदार शिंदे आणि पोलिस शिपाई तापोळे यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकल गाडी खाली जात असलेल्या हमीदला बाहेर फलाटावर खेचून त्याचा जीव वाचवला. हमीदच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेची नोंद दादर रेल्वे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. जखमी हा परदेशी नागरीक असल्याचे त्याच्याजवळ असलेल्या पासपोर्ट आणि व्हीजावरून कळाले. जखमी प्रवेशाच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न रेल्वे पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हाMumbaiमुंबईDadar Stationदादर स्थानकAccidentअपघातrailwayरेल्वेPoliceपोलिस