शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

एकटीच टीव्ही बघत होती चिमुकली, संधीचा फायदा घेत नराधमाने घरात घुसून केले शोषण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 16:23 IST

याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून न्यायालयाने नराधमाला ७ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

ठळक मुद्दे उल्हासनगर कॅम्प नं ४ परिसरात राहणारी ५ वर्षाची मुलगी बुधवारी घरात एकटी टिव्ही बघत होती. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून काही तासात नराधम आरोपीला अटक केली.

उल्हासनगर : शहर पूर्व परिसरात राहणाऱ्या ५ वर्षाच्या मुलीवर घरात कोणी नसताना बुधवारी शेजारील एका नराधाम तरुणाने अत्याचार केलाचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून न्यायालयाने नराधमाला ७ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.उल्हासनगर कॅम्प नं ४ परिसरात राहणारी ५ वर्षाची मुलगी बुधवारी घरात एकटी टिव्ही बघत होती. त्यावेळी शेजारी राहणारा २३ वर्षाचा दिपसिंग उर्फ चेपट्या घरात घुसून मुलीवर अत्याचार केला. आई व वडील घरी आल्यानंतर घडलेला सर्व प्रकार मुलीने सांगितला. तेव्हा त्यांना धक्का बसला. त्यांनी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रकार पोलिसांना कथन केला. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून काही तासात नराधम आरोपीला अटक केली. झालेल्या प्रकारा बाबत परिसरात संताप व्यक्त होत असून आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा आली पाहिजे. असे कलम लावण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश भामे यांनी दिली. गुरवारी आरोपीला न्यायालयासमोर उभे केले असता ७ दिवसाची पोलीस कस्टडी दिली आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत.  

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

पतीच अब्रूशी खेळला! पत्नीला फसवून निर्जनस्थळी नेले अन् घडवून आणली लज्जास्पद घटना  

 

Unlock1 : पत्नीने वेळ साधली! पती क्वारंटाईन होताच प्रियकरासोबत 'छू मंतर' झाली

 

रक्षक बनले भक्षक! गुंगीचे औषध देऊन पोलिसाने केला अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार

 

बँकेला चुना लावणाऱ्यांविरोधात CBIनं दाखल केला गुन्हा; मुंबईतील २ खासगी कंपन्यांचाही समावेश

 

भाजपा नेत्या, TIKTOK स्टार सोनाली फोगाट यांना अटक

टॅग्स :Rapeबलात्कारPOCSO Actपॉक्सो कायदाPoliceपोलिसulhasnagarउल्हासनगरArrestअटक