शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
3
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
4
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांचे वादग्रस्त विधान
5
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
6
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
7
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
8
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
9
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
10
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
11
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
12
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
13
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
14
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
15
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!
16
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
17
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
18
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
19
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
20
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी

खळबळजनक! भारतीय नौदलाचा जवानाने आयएनएस बेतवावर केली आत्महत्या

By पूनम अपराज | Published: January 10, 2021 8:21 PM

Suicide : जहाजावर त्याचा मृतदेह मिळाला, त्याचंशेजारी ती सर्व्हिस रायफल सापडली. 

ठळक मुद्दे२२ वर्षीय रमेश चौधरी असं या जवानाचं नाव आहे, तो मूळचा जोधपूर गावचा आहे. तो मुंबईमध्ये आयएनएस बेतवावर तैनात होता.

मुंबई - भारतीय नौदलाच्या एका जवानाने आत्महत्या केली आहे. २२ वर्षीय रमेश चौधरी असं या जवानाचं नाव आहे, तो मूळचा जोधपूर गावचा आहे. तो मुंबईमध्ये आयएनएस बेतवावर तैनात होता. रविवारी सकाळी त्याने आपल्या सर्व्हिस रायफलमधून स्वतःवर गोळी झाडून घेतली. जहाजावर त्याचा मृतदेह मिळाला, त्याचंशेजारी ती सर्व्हिस रायफल सापडली. रमेश अविवाहित आणि नुकतीच सुट्टी संपवून तो परत आला होता. त्याच्या कुटुंबात आईवडील आणि बहीण आहे. मुंबई पोलीस नौसेनेसोबत या प्रकारबी तपास करीत आहेत. आत्महत्येचे कारण अद्याप उघड झालेले नाही. आयएनएस बेतवा मिसाईल फ्रिगेट श्रेणी नौका आहे. नौकेचे नाव बतवा नदीवरून ठेवले आहे. 

 भारतीय सैन्यात आत्महत्या झाल्याची घटना समोर आल्या आहेत, मात्र नौसेनेत अशा कमी घटना समोर आल्या आहेत.  आयएनएस शिवालिकवर देखील २४ वर्षीय जवानाने स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या होत्या. 

टॅग्स :Suicideआत्महत्याPoliceपोलिसMumbaiमुंबईSoldierसैनिक