अंधेरीत आईनेच मुलीचा गळा दाबून केली हत्या, पोलिसांना बोलावून असा रचला बनाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 13:48 IST2022-06-16T13:47:51+5:302022-06-16T13:48:32+5:30

Murder Case :आईला आता अटक करण्यात आली आहे असल्याची माहिती अंधेरी पोलिसांनी दिली आहे. 

In Andheri, the mother strangled her daughter to death, calling the police and told its suicide | अंधेरीत आईनेच मुलीचा गळा दाबून केली हत्या, पोलिसांना बोलावून असा रचला बनाव

अंधेरीत आईनेच मुलीचा गळा दाबून केली हत्या, पोलिसांना बोलावून असा रचला बनाव

मुंबईअंधेरी येथे आईने आपल्या १९ वर्षीय मनोरुग्ण मुलीचा गळा दाबून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. तिने हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे सांगत पोलिसांना बोलावले. शवविच्छेदनात हे हत्याकांड असल्याचे उघडकीस आले आहे. गुन्ह्याची कबुली देणाऱ्या आईला पोलिसांनी ताब्यात घेतले. आईला आता अटक करण्यात आली आहे असल्याची माहिती अंधेरी पोलिसांनी दिली आहे. 

Web Title: In Andheri, the mother strangled her daughter to death, calling the police and told its suicide