शहरं
Join us  
Trending Stories
1
१० टोलनाक्यांवर नवीन टोल प्रणाली सुरु; चाचणीनंतर वर्षभरात देशभर...; गडकरींची लोकसभेला माहिती
2
गुगल सर्चवर काय काय शोधत होते भारतीय? आत्ताची धर्मेंद्र यांच्या मृत्यूची अफवा ते जानेवारीपर्यंत...
3
तुमचा खिसा हलका होणार! मोबाईल, टीव्ही, एसी आणि गाड्यांच्या दरात ३ ते १० टक्क्यांची वाढ अटळ
4
AUS vs ENG : ऑस्ट्रेलियन सुंदरीचा 'तो' मेसेज अन् अखेर इंग्लंडच्या जो रुटचा शतकी दुष्काळ संपला!
5
पुतिन फक्त लँडलाइन का वापरतात? स्मार्टफोन टाळण्यामागे आहे भीती; हातही लावत नाहीत
6
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक! IT शेअर्सच्या बळावर सेन्सेक्स-निफ्टी हिरव्या रंगात बंद; टॉप गेनर्स-लूजर्स
7
मदीनाहून १८० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या इंडिगो विमानाला बॉम्बची धमकी, अहमदाबादमध्ये आपत्कालीन लँडिंग
8
'पंतप्रधान मोदी कोणाच्याही दबावापुढे झुकणार नाहीत', ट्रम्प यांच्या 'टॅरिफ वॉर'वर व्लादिमीर पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं
9
पुतीन यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे फाईव्ह स्टार हॉटेल्सची चांदी, किमान भाडं ₹८५ हजारांच्या पार
10
सर्वात कर्जबाजारी देशांमध्ये अमेरिकेचाही आहे समावेश! बलाढ्य देशाला कोण देते कर्ज? जाणून घ्या..
11
"मी सर्वांचा नाश करेन", पूनमच्या शरीरात शिरायचा आत्मा; कुटुंबीयांनी सांगितलं कसं बदललं वागणं?
12
जैशची नवी 'लेडी आर्मी'! मसूद अजहरचा धक्कादायक खुलासा; मोठ्या कटासाठी ५००० हून अधिक महिलांची भरती
13
साधुग्रामसाठी राखीव १५० एकर जागा कुठे गायब झाली?; कुणाच्या आशीर्वादाने?
14
झाडाला मिठी मारता, मग बकरीला का नाही? नितेश राणेंचा पर्यावरणप्रेमींना सवाल; म्हणाले, 'हा भाजपचा कार्यक्रम नाही'
15
वक्री गुरूचा गजकेसरी राजयोग: १० राशींना सुख-सुबत्ता, धनलक्ष्मी भरघोस देईल; ५४ तास वरदान काळ!
16
असा पराक्रम करणारा क्रिकेट जगतातील पहिला गोलंदाज ठरला स्टार्क; पाकच्या वसीम आक्रमचा विक्रमही मोडला
17
Mumbai: गोरेगावच्या कॉलेजमध्ये बुरख्यावरून वाद; विद्यार्थिनींचे उपोषण, एमआयएमचा पाठिंबा!
18
अधिवेशनात विरोधक प्रश्न विचारणार म्हणून जमीन प्रकरणात कारवाईचा दिखावा; विरोधकांचा आरोप
19
बापमाणूस! "मी म्हातारा झालो नाही, पैसे कमवेन, तू फक्त..."; रात्री २ वाजता लेकीचा वडिलांना फोन
20
रशियातील सर्वात श्रीमंत महिला! मातृत्व रजेवर असताना सुचली कल्पना, आज अब्जावधींचं साम्राज्य
Daily Top 2Weekly Top 5

"मी सर्वांचा नाश करेन", पूनमच्या शरीरात शिरायचा आत्मा; कुटुंबीयांनी सांगितलं कसं बदललं वागणं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 16:05 IST

चार निष्पाप मुलांच्या हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

हरियाणातील पानिपत येथील भावड गावात पूनमचं ​​नाव सर्वांच्याच तोंडावर आहे. चार निष्पाप मुलांच्या हत्येच्या आरोपाखाली तिला अटक करण्यात आली आहे. पूनमच्या जाऊबाईंनी दिलेल्या माहितीनुसार, "२०२३ पूर्वी ती खूप शांत होती. पण हळूहळू ती बदलू लागली. अनेकदा ती घरी अचानक गप्प बसायची आणि काही मिनिटांनी तिचा चेहरा पूर्णपणे वेगळा दिसायचा. तिला काही विचारलं तर ती म्हणायची मी सर्वांचा नाश करेन, पण आवाज तिचा वाटत नसे. आम्ही घाबरायचो. पण काही मिनिटांनी ती पुन्हा सामान्य दिसायची."

पूनमने एमएपर्यंत शिक्षण घेतले आहे आणि बी.एड देखील पूर्ण केलं आहे. २०१९ मध्ये तिने नवीनशी लग्न केलं. दोन वर्षांनंतर, २०२१ मध्ये मुलगा शुभमचा जन्म झाला. कुटुंबातील सर्वजण तिला एक समजूतदार, जबाबदार आणि साधी सून मानत होते. पण पूनम कुटुंबातील सुंदर किंवा गोंडस मुलांना पाहून नाराज व्हायची. पूनमला दिराची ६ वर्षांची मुलगी विधीचा अनेकदा राग यायचा.

भयंकर! "माझ्यापेक्षा सुंदर कोणीच असू नये"; ४ लहान मुलांना मारणाऱ्या सायको किलरचा पर्दाफाश

एकदा तिने विधीच्या चेहऱ्यावर गरम चहा ओतला. कुटुंबाने हा अपघात मानला. पण पोलीस चौकशीदरम्यान तिने चहा का फेकला असं विचारलं असता, तिचं धक्कादायक उत्तर होतं, "ती मोठी झाल्यावर खूप सुंदर दिसली असती." कुटुंबातील अनेक सदस्यांचं म्हणणं आहे की, पूनम कधीकधी रात्री शांतपणे उठून व्हरांड्यात बसायची. कधीकधी ती स्वतःशीच बडबडायची, कधीकधी ती दार बंद करायची.

सायको काकी! सुंदर मुलांचा काटा काढायची अन् पार्टी करायची, स्वत:च्या मुलालाही सोडलं नाही

कुटुंबीयांनी तिच्या शरीरात कोणतातरी आत्मा प्रवेश करत असल्याचं म्हटलं आहे. तसेच मानसिक संतुलन बिघण्याबाबतही भाष्य केलं आहे. संशय टाळण्यासाठी पूनमने तिच्या स्वतःच्या ३ वर्षांच्या मुलाचीही हत्या केली. तिने तिच्या कुटुंबाला सांगितलं की, शुभम पडला होता, इशिका त्याला वाचवण्यासाठी गेली आणि दोघेही बुडाले. कुटुंबीयांना हे खरं वाटलं. कारण आई स्वतःच्या मुलाला मारेल याची कोणीही कल्पना केली नव्हती.

English
हिंदी सारांश
Web Title : Possessed by spirit, woman kills kids; family reveals strange behavior.

Web Summary : Poonam, arrested for killing four children, exhibited bizarre behavior before the crimes. Family says she'd become withdrawn, claiming an evil entity controlled her, threatening destruction. She murdered her own son to divert suspicion.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस