शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

पाेलिसांना मिळालेले पुरस्कारच कर्तृत्व सिद्ध करतात, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मांडली बाजू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2020 21:32 IST

राेहा तालुक्यातील तांबडी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तीची हत्या करण्यात आली हाेती.गृहमंत्री देशमुख यांनी साेमवारी तांबडी येथे येऊन पिडीतेच्या कुटूंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते.

ठळक मुद्देअभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या आत्महत्तेचा तपास मुंबई पाेलिसांकडून काढून ताे सीबीआयकडे साेपवण्याचे आदेश सर्वाेच्य न्यायालयाने दिले हाेते.

रायगड -  मुंबई पाेलिसांनी आजवर केलेल्या कामगीरीबद्दल त्यांना विविध पुरस्कार मिळालेले आहेत. त्यामुळे त्यांच्या कर्तृत्वाबद्दल हे पुरस्कारच बरेच काही सांगून जातात असे, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगून मुंबई पाेलिसांची बाजू मांडली.

राेहा तालुक्यातील तांबडी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तीची हत्या करण्यात आली हाेती. गृहमंत्री देशमुख यांनी साेमवारी तांबडी येथे येऊन पिडीतेच्या कुटूंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते.

अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या आत्महत्तेचा तपास मुंबई पाेलिसांकडून काढून ताे सीबीआयकडे साेपवण्याचे आदेश सर्वाेच्य न्यायालयाने दिले हाेते. या प्रकरणात प्रचंड वादंग माजला हाेता. मुंबई पाेलिसांच्या कार्यक्षमतेवर थेट प्रश्न चिन्ह विविध माध्यमातून उभे करण्यात येत आहेत.मुंबई पाेलिसांनी केलेल्या कामगिरी बद्दल विविध पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना मिळालेले पुरस्कारच त्यांची कार्यक्षमता काय आहे हे सिध्द करतात. त्यामुळे आमच्या पोलिसांना त्यांची कार्यक्षमता सिद्ध करण्याची आवश्यकता नाही असे त्यांनी स्पष्ट करत मुंबई पाेलिसांची बाजू मांडली.

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

मोठी बातमी! महाड तालुक्यात पाच मजली इमारत कोसळली, अनेकजण अडकल्याची भीती

 

पत्नी सेक्स करू देत नसल्याने पतीने केली आत्महत्या, पोलिसात गुन्हा दाखल

 

 

चिमुकल्या मुलींसह आईने स्वत:ला संपविले, राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील दुर्घटना

 

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात मुंबई पोलीस बॅकफूटवर; जाणून घ्या, सीबीआय कसा करणार तपास?

 

सीबीआय तपासाची चक्रं जोरात फिरली, टीम सुशांत राजपूतच्या घरी या व्यक्तींसोबत पोहोचली!

 

'तबलिघी जमात'ला बनवलं बळीचा बकरा, FIR रद्द करण्याचे दिले कोर्टाचे आदेश

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखHome Ministryगृह मंत्रालयMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबईPoliceपोलिसRapeबलात्कारSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतCBIगुन्हा अन्वेषण विभागSupreme Courtसर्वोच्च न्यायालय