शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal : अजित पवार गटात नाराज,शरद पवारांसोबत पुन्हा परत जाणार का? छगन भुजबळांनी थेटच सांगितलं
2
"ज्यांनी रामाच्या भक्तीचा संकल्प केला ते सत्तेत आणि विरोध करणारे…’’, RSS नेते इंद्रेश कुमार यांचा यूटर्न 
3
Pakistan out of T20 World Cup : पाऊस आला धावून, पाकिस्तान गेला वाहून! अमेरिका Super 8 मध्ये, रचला इतिहास
4
'शरद पवार माझे आवडते नेते, माझं काम त्यांनी तीन मिनीटांत केलं होतं'; अशोक सराफ यांनी सांगितला किस्सा
5
अमित शहांनी सुरक्षा अधिकाऱ्यांची घेतली बैठक; जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचा घेतला आढावा
6
Maharashtra Assembly Session : राज्याचं पावसाळी अधिवेशन ठरलं! अर्थसंकल्प 'या' दिवशी मांडणार, किती दिवस चालणार?
7
मोठी बातमी! अमोल किर्तीकर यांना सीसीटीव्ही फूटेज देण्यास उपनगर जिल्हाधिकाऱ्यांचा नकार
8
इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे केले स्वागत, पाहा व्हिडीओ
9
अजय जडेजानं वन डे वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानला मार्गदर्शन करण्यासाठी एकही रुपया घेतला नाही
10
“छगन भुजबळांनी बंड पुकारून आपले बळ दाखवावे, विधानसभेत धडा शिकवावा”: विजय वडेट्टीवार
11
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: वाह ‘गुरु’! मातीचे सोने करण्याची शक्ती असलेला ग्रह; चंद्राशी ‘युती’ म्हणजे ‘राजयोग’च
12
Maharashtra Politics : 'अजितदादांना सगळीकडून घेरलं,पण पक्षातील कोणच बोलत नाही'; जितेंद्र आव्हाडांनी स्पष्टच सांगितलं
13
“आमचे सरकार आले तर मराठा आरक्षणाची मागणी प्रथम पूर्ण करणार”; जयंत पाटील यांनी दिली गॅरंटी!
14
रशिया-युक्रेन युद्ध थांबणार; राष्ट्राध्यक्ष पुतिन म्हणाले- 'युद्धविरामाला आम्ही तयार, पण...'
15
अजित पवारांच्या विरोधातील मोहीम कुणाच्या इशाऱ्यावर? अण्णा हजारेंच्या भूमिकेवर NCPचा पलटवार
16
“शाहगड येथे कार्यालय सुरू करणार, आंदोलन सोडणार नाही”; मनोज जरांगेंचा पुन्हा एल्गार
17
ICC ने जाहीर केलं टीम इंडियाचं Super 8 चं वेळापत्रक; जाणून घ्या कधी, केव्हा व कोणाला भिडणार
18
सुनेत्रा पवार यांचा फॉर्म भरताना शिंदे-फडणवीस का नव्हते? अजित दादांनी स्पष्टच सांगितले
19
Photos: तुम हुस्न परी... डिझायनर ड्रेस, फॅशनेबल गॉगल; अवनीत कौरचं 'ग्लॅमरस' फोटोशूट
20
या पेनी स्टॉकच्या खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड, किंमत ₹5 पेक्षाही कमी, एकाच महिन्यात दिला 55% परतावा!

विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून पत्नीची हत्या, शिर घेऊन चालत पोहोचला पोलीस ठाण्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 3:01 PM

Extramarital Affairs : पोलिस स्टेशनला जात असताना काही लोकांनी त्या व्यक्तीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

ओडिशात अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका व्यक्तीने पत्नीची गळा चिरून खून केला. एवढेच नाही तर पतीने पत्नीचे छिन्नविछिन्न अवस्थेत शिर घेऊन 12 किमी चालत पोलीस ठाणे गाठले आणि आत्मसमर्पण केले. हे प्रकरण ओडिशातील  धेनकानलचे आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओडिशातील  धेनकानल येथील चंद्रशेखरपूर येथे नाकाफोडी  माझीने पत्नी चंचला हिचा गळा चिरून खून केला. चंचलाला दोन मुलगे होते. त्यापैकी एक विवाहितही आहे. त्याचवेळी ही क्रूर घटना समोर आल्यानंतर चंद्रशेखरपूरमध्ये सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. पोलिस स्टेशनला जात असताना काही लोकांनी त्या व्यक्तीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.मीडिया रिपोर्ट्सनुसार, माझी यांना पत्नीचे अवैध संबंध असल्याचा संशय होता. यावरून दोघांमध्ये बराच वाद झाला होता. यानंतर माळी यांनी चंचलावर धारदार शस्त्राने वार केले. चंचलाच्या हत्येनंतर  माझी दुसऱ्या दिवशी सकाळी पत्नीचे छिन्नविछिन्न शिर घेऊन पोलिस ठाण्याच्या दिशेने जाऊ लागला. मात्र, काही लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून  माझीला अटक केली. माझीनेही आपला गुन्हा कबूल केला. याशिवाय हत्येसाठी वापरलेले शस्त्रही जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनीही या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसOdishaओदिशाArrestअटकDeathमृत्यू