शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 13:10 IST

संतापलेल्या पतीने पत्नीसोबत धक्कादायक कृत्य केलं आहे. पती बॉयफ्रेंडच्या घरी गेलेल्या महिलेच्या नाकाला चावला.

उत्तर प्रदेशातील हरदोई येथे पत्नीच्या अवैध संबंधांमुळे संतापलेल्या पतीने पत्नीसोबत धक्कादायक कृत्य केलं आहे. पती बॉयफ्रेंडच्या घरी गेलेल्या महिलेच्या नाकाला चावला. महिलेचे गावातील एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. ती बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेली होती. याच दरम्यान, माहिती मिळताच महिलेचा पती तिला घेण्यासाठी बॉयफ्रेंडच्या घरी पोहोचला. पतीने महिलेला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु महिलेने नकार दिल्याने संतापलेला पती तिच्या नाकाला जोरात चावला.

घटनेनंतर महिलेचा बॉयफ्रेंडचा पोलीस ठाण्यात पोहोचला आणि संपूर्ण प्रकरणाची तक्रार केली. महिलेच्या पतीला अटक केली. तसेच महिलेला उपचारासाठी लखनौ मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले आहे. रामखेलावन याची पत्नी पूजा देवी हिचे गेल्या १० महिन्यांपासून त्याच गावातील रहिवासी सुशील कुमार याच्याशी प्रेमसंबंध होते. पत्नीच्या अवैध संबंधांमुळे रामखेलावन संतप्त झाला होता. 

पत्नी बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेली. याच दरम्यान पतीही पोहोचला आणि त्याने हे टोकाचं पाऊल उचललं आहे. प्राथमिक उपचारानंतर महिलेला हरदोई मेडिकल कॉलेजमध्ये रेफर करण्यात आले तेथून तिला लखनऊ मेडिकल कॉलेजमध्ये रेफर करण्यात आले आहे. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि आरोपी पतीला अटक केली आहे. 

महिलेने दिलेल्या माहितीनुसार, १० वर्षांपूर्वी तिचं लग्न झालं होतं, तिला दोन मुलं आहेत, त्यापैकी एक ७ वर्षांचा आणि दुसरा ९ वर्षांचा आहे. १० महिन्यांपासून तिचे त्याच गावातील सुशील कुमारशी प्रेमसंबंध आहेत. तिचा पती तिला जीवे मारण्याची धमकी देत ​​असे. याचाच राग आल्याने ती तिच्या बॉयफ्रेंडच्या घरी गेली जिथे तिचा पती पोहोचला आणि त्याने तिच्यावर हल्ला केला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस