शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजित पवार, शेतकऱ्यांनी जीवन संपवावे असे वाटते का तुम्हाला?”; प्रकाश आंबेडकरांचा सवाल
2
"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया
3
रेखा झुनझुनवाला यांची हिस्सेदारी असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर; शेअर्स रॉकेट वेगाने धावणार?
4
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
5
आर्थिक व्यवहारावरून वाद, राष्ट्रवादीच्या नेत्याने रोखली शिंदसेनेच्या नेत्यावर बंदूक
6
Crime: कुटुंबासाठी काळ ठरला नवरा; बायको मुलीसह नातेवाईकाचा विळ्याने चिरला गळा, कारण काय?
7
तुमच्या बचतीवर बक्कळ नफा! ही घ्या ३ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी
8
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
9
पत्नीला द्यायचं होतं सरप्राइज, पानवाल्याने जमवली १ लाखाची नाणी, सोनाराकडे गेला, त्यानंतर...   
10
Video - अडीच वर्षांचा मुलगा खेळताना आली स्कूल व्हॅन अन्...; काळजात चर्र करणारी घटना
11
तुमच्या जुन्या बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI ने सांगितला फक्त ३ स्टेप्सचा सोपा मार्ग
12
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
13
नात्याला काळीमा ! दीराने वहिनीचे दोन्ही हात पकडून ठेवले अन् पतीने कापला गळा...
14
AUS vs IND 3rd T20I : संजू संघातून ‘आउट’; टॉसवेळी सूर्याचं मिचेल मार्शसमोर भन्नाट सेलिब्रेशन!
15
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
16
'ट्रॅजेडी क्वीन' मीना कुमारीवर बायोपिक येणार, क्रिती सेननचा पत्ता कट; 'ही' अभिनेत्री फायनल?
17
भाग्यवान! ११ वर्षांच्या मुलाचं अचानक 'असं' फळफळलं नशीब, रातोरात झाला करोडपती
18
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
19
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
20
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी

धक्कादायक! मृत कोरोनाबाधित महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने गायब

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2020 19:04 IST

Coronavirus : जिल्हा रुग्णालयातील प्रकार: पोलीस तपासणार सीसीटीव्ही फुटेज

ठळक मुद्देभिंगार परिसरात राहणाऱ्या एका कोरोनाबाधित महिलेला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 18 सप्टेंबर रोजी उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला.

अहमदनगर: जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मयत झालेल्या महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. याबाबत मयत महिलेच्या नातेवाईकांनी येथील तोफखाना पोलीस ठाण्यात नुकतीच तक्रार दिली आहे. याबाबत पोलिसांनी जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून सीसीटीव्ही फुटेज मागविले आहे.भिंगार परिसरात राहणाऱ्या एका कोरोनाबाधित महिलेला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 18 सप्टेंबर रोजी उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. सदर महिलेवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मृत्यू होण्याच्या आधी सदर महिलेचा कोरोना रिपोर्ट निगेटिव आला होता. त्यामुळे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर महिलेच्या अंगावर दागिने नसल्याचे निदर्शनास आले. याबाबत मयत महिलेच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या संदर्भात तोफखाना पोलिसांनी जिल्हा रुग्णालय प्रशासनाला पत्र देऊन सदर महिलेवर ज्या वार्डात उपचार सुरू होते तेथील सीसीटीव्ही फुटेज देण्याची मागणी केली आहे. जिल्हा रुग्णालयातून सीसीटीव्ही फुटेज मिळाल्यानंतर सदर मयत महिलेच्या दागिन्याबाबत माहिती मिळू शकेल असे तोफखाना पोलीस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक कृष्णा घायवट यांनी सांगितले.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

दीपिका - करिष्माची समोरासमोर झाडाझडती, सारा, श्रद्धा देखील एनसीबी चौकशीसाठी पोहचल्या

 

दीपिकाची तीन-चार राउंडमध्ये होणार चौकशी, एनसीबीने जप्त केला फोन

 

NCB ने कारवाईचा फास आवळला, धर्मा प्रॉडक्शनच्या माजी निर्माता क्षितिज प्रसादला अटक 

 

बापाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना, ८ वर्षाच्या मुलीचा लैंगिक छळ 

 

महापालिकेबाहेर आंदोलन करणाऱ्या किरीट सोमय्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

 

NCB ने वेळेवर आरोपपत्र दाखल न केल्याने आरोपाला मिळाला जामीन 

 

कुंपणच शेत खातं! पोलिसाला लाच घेताना एसीबीने केली अटक 

 

खळबळ! मनी लाँडरिंगप्रकरणी माजी पंतप्रधानांचे बंधू शहाबाज शरीफ यांना अटक

 

सावधान! हवाई सुंदरी बनण्याच्या मोहात २० तरुणी फसल्या, आता बदनाम करण्याची दिली जातेय धमकी

 

टॅग्स :Robberyचोरीcorona virusकोरोना वायरस बातम्याAhmednagarअहमदनगरPoliceपोलिसhospitalहॉस्पिटलcctvसीसीटीव्ही