शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
3
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
4
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
5
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
6
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
7
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
8
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
9
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
10
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
11
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
12
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
13
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
15
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
17
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
18
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
20
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...

मित्रासोबत दिल्लीत आलेल्या मुलीवर रिक्षाचालकाने केला बलात्कार; बिहारहून केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2021 9:40 PM

Rape Case : ही घटना २७ ऑगस्टची आहे. पीडित मुलगी बिहारमधील पूर्णिया येथून आपल्या मित्रासोबत दिल्लीला आली होती.

ठळक मुद्देगुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपी रिक्षाचालक आणि त्याच्या साथीदाराला अटक केली आहे. पीडित मुलगी मित्रासह बिहारहून आली होती.

नवी दिल्ली रेल्वे स्टेशन पोलिसांनी बलात्काराच्या आरोपाखाली बिहारमधून ३२ वर्षीय रिक्षाचालकाला अटक केली आहे. अटक केलेल्या व्यक्तीवर मुलीला आमिष दाखवून घरी नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. याशिवाय आरोपीवरही चोरीचा देखील आरोप आहे. पोलिसांनी त्याला अटकही केली आहे.ही घटना २७ ऑगस्टची आहे. पीडित मुलगी बिहारमधील पूर्णिया येथून आपल्या मित्रासोबत दिल्लीला आली होती. असा आरोप आहे की, ऑटो चालकाने पीडितेला फूस लावून त्याच्या घरी नेले आणि त्याने बलात्काराची घटना घडवली. आरोपीने मुलीला नोकरीचे आश्वासन दिले होते. पीडितेने पोलिसात तक्रार दिली ज्यात तिने सांगितले की तिच्यावर फक्त बलात्कारच झाला नाही तर आरोपीच्या साथीदारानेही लुटमार देखील केली आहे.गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपी रिक्षाचालक आणि त्याच्या साथीदाराला अटक केली आहे. पीडित मुलगी मित्रासह बिहारहून आली होती. मग त्याने ऑटो चालकाशी बातचीत झाली. यानंतर आरोपीने मुलीला आपल्या वासनेला बळी बनवले. पोलिसांनी आरोपीला बिहारमधून अटक केली आहे. या घटनेनंतर तो त्याच्या गावी गेला होता आणि लपून बसला होता, त्यानंतर पोलीस त्याचा शोध घेत त्याच्या गावात पोहोचले आणि त्याला अटक करण्यात आली.

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळNew Delhiनवी दिल्लीBiharबिहारPoliceपोलिसArrestअटक