शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

मुलीचे अपहरण करणारा अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 12:51 AM

बदलापूर पश्चिमेतील हेंद्रेपाडा भागात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला फूस लावून २३ वर्षीय तरूणाने पळवून नेले होते.

बदलापूर : बदलापूर पश्चिमेतील हेंद्रेपाडा भागात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला फूस लावून २३ वर्षीय तरूणाने पळवून नेले होते. मोबाइल कॉल आणि गोपनीय सूत्रांच्या आधारे बदलापूर पश्चिम पोलिसांनी यातील आरोपीला बत्तीसशिराळा येथून अटक करून मुलीची सुटका केली आहे.हेंद्रेपाडा भागात राहणाºया एका १६ वर्षाच्या मुलीला फूस लावत राहुल अलुगुडे (२३) याने बदलापूरहून पळवून नेले होते. १६ जून रोजी ही घटना समोर आल्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. त्यांच्या फिर्यादीवरून राहुलविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांच्या पथकाने वेगाने सूत्रे फिरवली होती. आरोपीच्या मोबाइल क्र मांकावरून त्याचा शोध लावत पोलिसांनी बत्तीसशिराळे गाठून आरोपीला अटक केली.सोमवारी त्याला बदलापूरमध्ये आणण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण सारीपुत्र यांनी दिली. आरोपी हा बदलापूरमधील एका खाजगी शाळेच्या बसवर चालकाचे काम करत होता. या घटनेने पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मुलांना स्कूलबसमधून पाठवायचे तरी कसे असा प्रश्न सतावत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी