शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

मातोश्री अन् म्हाडा कार्यालयाजवळ सराईत गुंडाला अटक, गुन्हे शाखेची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2020 21:45 IST

एका सराईत दरोडेखोराला गुन्हा अन्वेषण शाखेच्या कक्ष-९च्या पथकाने रविवारी अटक केली.

ठळक मुद्देइर्शाद निशात खान उर्फ बाबू हसन खान असे त्याचे नाव असून त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तुल ७ जिवंत काडतुसे जप्त केली.बाबू खान याच्याविरुद्ध मुंबईसह गुजरात राज्यात खून, दरोडा, दरोड्याचा प्रयत्न आदी गुन्हे दाखल आहेत

मुंबई - वांद्रे पूर्व येथील म्हाडा कार्यालयाच्या पिछाडीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थान असल्याने मोठा पोलीस बंदिबस्त तैनात असतो. म्हाडा कार्यालयाच्या मागे आणि मातोश्रीनजीकच्या संरक्षण भिंतीजवळ गावठी पिस्तुल विकण्यासाठी आलेल्या एका सराईत दरोडेखोराला गुन्हा अन्वेषण शाखेच्या कक्ष-९च्या पथकाने रविवारी अटक केली. इर्शाद निशात खान उर्फ बाबू हसन खान असे त्याचे नाव असून त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तुल ७ जिवंत काडतुसे जप्त केली.

म्हाडाच्या कार्यालयाच्या पिछाडीला संरक्षण भिंतीच्या पिछाडीला असलेल्या एक सराईत दरोडेखोर येणार आहे, अशी माहिती कक्ष-९चे हवालदार दृष्यंत कोळी व कॉन्स्टेबल संतोष लोखंडे यांना मिळाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनासुसार त्यांनी सहकाऱ्यांसमवेत सापळा रचून पकडले. त्याची झडती घेतली असता पिस्तुल व जिवंत काडतुसे मिळाली. बाबू खान याच्याविरुद्ध मुंबईसह गुजरात राज्यात खून, दरोडा, दरोड्याचा प्रयत्न आदी गुन्हे दाखल आहेत, त्याच्याकडून मुंबईतील गंभीर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता उपायुक्त अकबर पठाण यांनी वर्तविली.

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसMumbaiमुंबई