शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

नवऱ्याच्या डोळ्यासमोरच बायको-मुलीवर गँगरेप; यूपीतील ३ घटनांनी पोलीस हादरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 16:57 IST

Gangrape Case : याशिवाय मुजफ्फरनगर गावात एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला.

ठळक मुद्दे उत्तर प्रदेशातील मुरादाबादमधील बिलारी कोतवाली पोलिस स्टेशन परिसरातून एक आश्चर्यकारक प्रकरण समोर आले आहे.

उत्तर प्रदेशमध्ये बलात्काराच्या काही घटनांनी सर्वांना हादरवून टाकले. मुरादाबादमध्ये आई आणि तिच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. बुलंदशहरमध्ये १८ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला. याशिवाय मुजफ्फरनगर गावात एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला.उत्तर प्रदेशातील मुरादाबादमधील बिलारी कोतवाली पोलिस स्टेशन परिसरातून एक आश्चर्यकारक प्रकरण समोर आले आहे. जिथे एक महिला आणि तिच्या अल्पवयीन ११ वर्षाच्या मुलीवर तीन गुंडांनी सामूहिक बलात्कार केला. या बदमाश्यांनी बंदुकीच्या धाक दाखवून महिलेच्या पतीचे हात-पाय बांधले आणि समोरच पत्नी व अल्पवयीन मुलीसह सामूहिक बलात्कार केल्याचे सांगण्यात येत आहे. यासह त्याने तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन तो तेथून पळून गेला.आई आणि मुलीवर सामूहिक बलात्का

असे सांगितले जात आहे की, पीडितेच्या कुटूंबाने या सामूहिक बलात्काराच्या घटनेची पोलिस स्टेशन कोतवाली बिलारीकडे तक्रार केली असता त्यांचे कुणीही ऐकले नाही. त्यानंतर पीडित कुटुंबाने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे मदतीसाठी आवाहन केले. त्यानंतरच आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल होऊ शकला. पोलिसांनी गंभीर कलमांखाली नोंद असलेल्या एका आरोपीला अटक केली असून इतरांचा शोध सुरू आहे. पीडितेचे कुटुंब गुंडांच्या भीतीपोटी खूप घाबरले आहे.पोलिसांनी एका आरोपीला अटक केली, इतरांचा शोध सुरू आहेत्याचवेळी पीडित मुलीने सांगितले की ते रात्री घराच्या अंगणात झोपले असताना काही लोकांनी माझ्या आई व वडिलांना आत नेले. मग मला पकडले आणि शिवीगाळ करण्यास सुरवात केली. त्या सर्वांनी मिळून मला, आई आणि वडिलांना पुष्कळ मारले. जेव्हा तो माझ्या समोर येईल तेव्हा मी त्याला ओळखेन. वडिलांना बांधले होते, मग तिघांनी आमच्यासोबत गैरवर्तन केले. यानंतर आम्ही सर्वजण पोलिस ठाण्यात गेलो, निरीक्षकाने वडिलांना सांगितले की, तुम्ही खोटे बोलत आहात. मी बाजूला बसले, कोणीही माझ्याशी बोलले नाही.पोलिसांनी पीडितेच्या कुटूंबाला धमकावल्याचा आरोप केलायाशिवाय पीडित महिलेने सांगितले की, तिच्या नवऱ्याला मारहाण केली आणि हात पाय बांधले. त्यानंतर माझ्या मुलीवर माझ्यासमोर बलात्कार केला आणि नंतर माझ्यावर बलात्कार केला. या दरम्यान माझी अल्पवयीन मुलगी ओरडत राहिली. पण या नराधमांनी तिच्यावर अजिबात दया दाखवली नव्हती.वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून गुन्हा दाखलत्याचवेळी सीओ बिलारी देश दीपक यांनी सांगितले की, बिलारी पोलिस ठाण्याच्या देव पुर नगला येथे एका व्यक्तीने तक्रार दिली आहे, ज्यात त्याने सांगितले आहे की, गेल्या शनिवारी आणि रविवारी मध्यरात्री 12 ते 1:30 दरम्यान, तीन अज्ञात व्यक्तींनी त्याच्या पत्नी आणि 11 वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केला. यासंदर्भात तक्रारीच्या आधारे बिलारी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे, अन्य आरोपींना लवकरच अटक केली जाईल.बुलंदशहरमध्ये 18 वर्षांच्या मुलीवर बलात्कारउत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमधील खुर्जा नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातून 18 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटनाही समोर आली आहे. मुलगी रात्री बिस्किटे घेण्यासाठी घराबाहेर आली होती, त्यावेळी एका मुलाने तिला जबरदस्तीने ओढत निर्जनस्थळी नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. यावेळी आरोपीच्या दोन साथीदारांनी या वेळी सावधगिरी बाळगली. मुलीने घटनेची माहिती कुटुंबियांना दिली असता कुटुंबातील सदस्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक करून तुरूंगात पाठविले.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसsexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषण