शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

मिलिंद सोमणच्या देखतच मुलीचा मोबाईल हिसकावला; पोलिसांनी केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2019 21:11 IST

तरुणीच्या  हातातील मोबाईल लंपास करून मोबाईल चोरांचे पलायन  

ठळक मुद्दे अभिनेता मिलिंद सोमण हे नियमितपणे शिवाजी पार्क येथे वॉकसाठी येतात त्यावेळी बुधवारी पहाटे ५.४१ वाजताच्या सुमारास घटना घडली. अशा प्रकारच्या चोरीला आळा बसावा म्हणून याठिकाणी पोलिसांनी गस्त वाढवावी अशी नागरिकांनी मागणी केली आहे.

मुंबई -  मूड रिफ्रेश करण्यासाठी तसेच वॉकसाठी तुम्ही जर शिवाजी पार्कात येत असाल तर सावधानता जरूर बाळगा वॉकसाठी आलेल्या महिलेच्या हातातील मोबाईल हिसकावून पळून जाण्याची घटना नुकतीच शिवाजी पार्क परिसरात घडली. अभिनेता मिलिंद सोमण हे नियमितपणे शिवाजी पार्क येथे वॉकसाठी येतात बुधवारी पहाटे ५.४१ वाजताच्या सुमारास ते आणि  त्यांच्या ग्रुपपैकी बरिस्ता हॉटेलजवळ उभ्या असलेल्या एका मुलीच्या हातातील मोबाईल हिसकावून बाईकवर पळून जाणाऱ्या मोबाईल चोरास शिवाजी पार्क पोलिसांनी गुरुवारी अटक केली. फोटो काढत असताना समोरून आलेल्या बाईकस्वाराने तरुणीच्या हातातील मोबाईल हिसकावून पळ काढला शिवाजी पार्क पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या पथकाने आरोपीना सिद्धिविनायक परिसरातून अटक केली. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमोद सूर्यवंशी, संदीप पाटील, सतीश लिमये आणि सागर पारडे यांनी आरोपींचा माग काढत त्यांना शिताफीने अटक केली. वॉकसाठी आलेल्या मिलिंद सोमण यांच्या एका ग्रुपमधील मुलीच्या हातातून शिवाजीपार्क येथील बरिस्ता समोरून मोबाईल हिसकावून बाईकवरून पळून जाणाऱ्या या मोबाईल चोरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हेरिटेज वास्तू म्हणून शिवाजी पार्ककडे पहिले जाते. मात्र, मोबाईल चोरीची घटना घडल्यापासून नागरिक धास्तावले असून अशा प्रकारच्या चोरीला आळा बसावा म्हणून याठिकाणी पोलिसांनी गस्त वाढवावी अशी नागरिकांनी मागणी केली आहे.

टॅग्स :ArrestअटकMilind Somanमिलिंद सोमण PoliceपोलिसMumbaiमुंबई