शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : "राणे चौथ्यांदा पराभूत होतील आणि बारामतीत सुप्रिया सुळे जिंकणार"; संजय राऊतांचा विश्वास
2
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
3
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
4
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
5
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
6
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
7
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
9
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
10
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
11
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
12
महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला...
13
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
14
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
15
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
16
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
17
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
18
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
19
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
20
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...

' डेटींग ' अ‍ॅपवरील मैत्री पडली महागात; लग्नाच्या आमिषाने महिलेला गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2019 8:07 PM

महिलेचा अश्लिल व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी दिली.

पिंपरी : 'डेटींग' अ‍ॅपवरून झालेली मैत्री एका महिलेला महागात पडली आहे. लग्नाचे आमिष दाखवून मोबाइलमध्ये महिलेचे अश्लिल फोटो काढले. त्यानंतर बदनामीची धमकी देत महिलेकडून ९३ हजार रुपये घेऊन आर्थिक फसवणूक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल प्रमोद आरोरा (रा. जालंदर, पंजाब) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी २९ वर्षीय महिलेने सांगवी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला आणि आरोपी साहिल आरोरा यांची डेटींग अ‍ॅपवरून ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. त्यातून विश्वास संपादन करून आरोपीने साहिल याने महिलेला लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर महिलेकडून ऑनलाइन ९३ हजार रुपये घतेले. फिर्यादी महिलेचा अश्लिल व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी दिली. सांगवी पोलीस तपास करत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडrelationshipरिलेशनशिपcyber crimeसायबर क्राइमWomenमहिला