शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
3
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
4
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
5
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
6
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
7
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
8
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
9
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
10
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
11
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
12
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
13
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
14
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
15
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
16
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
17
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
18
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

बालविवाहानंतर चार वर्षांनी पत्नीने पतीवर केला बलात्काराचा आरोप, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 10:05 PM

Child Marriage And Dowry Case : हुंडाबळीचा त्रास आणि बालविवाहाच्या संदर्भात कारवाई करत महिला पोलिस स्टेशनने मुलाच्या आई-वडिलांसह इतर दोन जणांना अटक केली

ठळक मुद्देसदर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत महिलेने सांगितले होते की, तिचे लग्न जींदच्या बेलराखा खेड्यातील तहसील नरवाना येथील रहिवासी युवकाशी २० डिसेंबर २०१७ रोजी झाले होते.

हांसी-  हरियाणाच्या हांसीमध्ये बालविवाह, बलात्कार आणि हुंडयासाठी छळाचे एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात वयाच्या १५ व्या वर्षी बालविवाहाचा बळी ठरलेल्या अल्पवयीन मुलीने तिच्या पतीवर तब्बल ४ वर्षांनी बलात्कार आणि हुंडा मागितल्याचा आरोप केला आहे. हुंडाबळीचा त्रास आणि बालविवाहाच्या संदर्भात कारवाई करत महिला पोलिस स्टेशनने मुलाच्या आई-वडिलांसह इतर दोन जणांना अटक केली.सदर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत महिलेने सांगितले होते की, तिचे लग्न जींदच्या बेलराखा खेड्यातील तहसील नरवाना येथील रहिवासी युवकाशी २० डिसेंबर २०१७ रोजी झाले होते. तिचे लग्न झाले तेव्हा तिचे वय १५ होते. हे लग्न कैथल जिल्ह्यातील टिट्राट गावात राहणाऱ्या मामाने लावून दिले होते. या महिलेने असा आरोप केला होता की, तिच्या मामाने तिचे सुनीलशी लग्न लावून दिले तेव्हा तिच्या आई-वडिलांनी त्याला विरोध केला आणि सांगितले की, त्यांच्या मुलीचे वय लग्नाला योग्य नाही, मात्र तिच्या आईवडिलांवर दबाव आणत त्याने ते लग्न लावून दिले. नंतर तिच्या पतीच्या बहिणीचे मामाने स्वतः लग्न केले. 

  चुकीचे काम केल्याचा आरोपया महिलेने सांगितले की, लग्नापासून १० दिवसांपर्यंत पतीने तिच्या इच्छेविरूद्ध तिच्यावर दुष्कर्म केले. त्यानंतर ती तिच्या घरी आली जेथे तिचे वय होईपर्यंत तिच्या कुटुंबीयांनी तिला सासरी परत पाठविण्यास नकार दिला. २० ऑगस्ट २०२० रोजी, ती प्रौढ झाल्यावर कुटुंबीयांनी तिला सासरच्या घरी पाठवले, पण तिच्या सासरच्यांनी हुंडा म्हणून मोटारसायकली आणि सोनसाखळ्यांची मागणी करण्यास सुरवात केली. तक्रारीत या महिलेने सांगितले की, तिच्या मामाने कट रचले होता आणि लहान वयातच तिचे लग्न केले होते.

टॅग्स :marriageलग्नdowryहुंडाPoliceपोलिसHaryanaहरयाणाArrestअटक