शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सुदैवाने मोठी दुर्घटना टळली, भिवंडीत अज्ञाताने जाळल्या तीन दुचाकी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2020 20:12 IST

दुचाकीला अज्ञात समाजकंटकाने आग लावून पळ काढल्याचा गुन्हा भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात दाखल आहे. त्यामुळे या वाढत्या दुचाकी जळीतकांडामुळे वाहन धारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 

ठळक मुद्देयाप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भिवंडी - पहाटेच्या सुमारास इमारतीखाली पार्किंगमध्ये उभ्या करून ठेवलेल्या तीन दुचाकी जाळण्याची घटना गुरुवारी समोर आली आहे. ही घटना भिवंडी ठाणे रस्त्यावरील कशेळी गावातघडली असून इमारती मधील नागरीकांना वेळीच जाग आल्याने आग विझविण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. तर याघटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.           कशेळी ग्रामपंचायत क्षेत्रात छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण या शेजारील अष्टविनायक एन्क्लेव्ह ही इमारत असून इमारती समोरील मोकळ्या जागेत तेथील रहिवाश्यांनी दुचाकी उभ्या करून ठेवल्या होत्या. त्यादरम्यानगुरुवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने दुचाकींना आग लावली. या आगीत तीन दुचाकी जळून खाक झाल्या असून सुदैवाने आगीच्या ज्वालांनी इमारती मधील नागरीकांना जाग आल्याने त्यांनी लागलीच आग विझविल्याने पुढील अनर्थ टळून मोठी वित्तहानी टळली आहे .या प्रकरणी नारपोली पोलिसांकडे दाखल गुन्ह्यात आरोपीचा शोध घेत आहेत .दरम्यान, दोन दिवसापूर्वीच भिवंडी लगत असलेल्या मीठ पाडा परिसरातही एका दुचाकीला अज्ञात समाजकंटकाने आग लावून पळ काढल्याचा गुन्हा भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात दाखल आहे. त्यामुळे या वाढत्या दुचाकी जळीतकांडामुळे वाहन धारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

मुंबई पोलिसांकडून सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबावर दबाव; वकीलाने लावला गंभीर आरोप

 

लोअर परेल येथून २१ लाख किंमतीच्या बनावट एन -९५ मास्कचा साठा जप्त

 

स्टेट बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश

 

...म्हणून बिहार पोलिसांचे पथक मुंबईत धडकल्याने रियाने घेतली सुप्रीम कोर्टात धाव

 

भिवंडीत मित्रांसोबत पोहायला गेलेल्या इसमाचा मृत्यू

 

Video : लेकीसाठी आई चक्क चढली एसपी कार्यालयासमोरील झाडावर अन् केला आत्महत्येचा प्रयत्न 

 

खळबळजनक! गवळी गँगच्या हस्तकाची तळोजा कारागृहात आत्महत्या  

 

तरुणी प्रेमात सैराट; प्रियकरासोबत पळून जाण्याआधी स्वत:च्याच घरातून १३ लाखांची चोरी केली अन्... 

 

टॅग्स :Policeपोलिसthaneठाणेbhiwandiभिवंडीbikeबाईक