शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

बदलापूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष राम लिये यांच्या कारवर गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 11:18 PM

राम लिये यांच्या वाहनावर कर्जतजवळील डिकसळ गावाजवळ गोळीबार झाला.

कर्जत/ठाणे - बदलापूरमधीलराष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष राम लिये यांच्या कारवर आज अज्ञातांनी गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे. राम लिये यांच्या कारवर कर्जतजवळील डिकसळ गावाजवळ गोळीबार झाला. दोन दुचाकीवरून आलेल्या अज्ञान हल्लेखोरांनी राम लिये यांच्या कारवर तीन गोळ्या झाडल्या. सुदैवाने या हल्ल्यात कुणालाही दुखापत झाली नाही. बदलापूरमधीलराष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष राम लिये यांच्या मुलीचा आज वाढदिवस होता. त्यानिमित्त ते आपल्या कुटुंबीयांसह एकवीरा देवीच्या दर्शनाला गेले होते. तेथून परतत असताना कर्जतजवळील डिकसळ गावाजवळ दोन दुचाकींवरून अज्ञात हल्लेखोर त्यांच्या कारजवळ आले. त्यांनी लिये यांच्या कारच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या. सुदैवाने या घटनेत लिये आणि कारमधील इतर कुणालाही काहीही दुखापत झाली नाही. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbadlapurबदलापूरKarjatकर्जतNCPराष्ट्रवादी काँग्रेस