शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

पिस्तूल खरे असल्याचे पटवून देण्यासाठी केला गोळीबार : भोसरीतील प्रकार 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2019 4:33 PM

पिस्तूल दाखवून तरुणास थांबण्यास सांगितले. मात्र पिस्तूल खोटे आहे..

ठळक मुद्देदहशत पसरविण्याचा प्रयत्न

पिंपरी : पिस्तूल दाखवून तरुणास थांबण्यास सांगितले. मात्र पिस्तूल खोटे आहे, असे तरुणाने सांगितल्यावर पिस्तूल खरे आहे, असे पटवून देण्यासाठी बाजूला गोळीबार केला. यातून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. भोसरीतील लांडेवाडी येथे गुरुवारी (दि. १८) रात्री पावणेबाराच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात दोन अनोळखी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी अक्षय सुरेश कांबळे (वय २६, रा. वडगाव शेरी) यांनी फिर्याद दिली आहे. फियार्दी कांबळे गुरुवारी त्यांच्या मैत्रीणीस सोडण्यासाठी गेले होते. त्यावेळी भोसरीतील लांडेवाडी येथे दोन अनोळखी आरोपी मोटारसायकलवरून आले. त्यांनी पिस्तूल दाखवून फिर्यादी कांबळे यांना थांबण्यास सांगितले. पिस्तूल खोटे आहे, असे फिर्यादी कांबळे यांनी सांगितल्यावर पिस्तूल खरे आहे, असे सांगून आरोपीने बाजूला गोळीबार केला. त्यानंतर फिर्यादी कांबळे यांनी आरोपीला ढकलले. त्यामुळे  आरोपी खाली पडला व त्याच्या हातातील पिस्तूलही पडले. गोळीबार झाल्याचा आवाज आल्याने काही नागरिक तेथे आले. त्यामुळे आरोपींनी तेथून पळ काढला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :bhosariभोसरीCrime Newsगुन्हेगारीfireआगPoliceपोलिस