शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
2
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
3
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
4
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
5
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
6
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
7
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
8
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
9
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
10
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
11
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
12
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
13
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले
14
IPL 2024 Playoff qualification scenario : १६ सामने, ४ जागा अन् ९ संघ शर्यतीत; वाचा मुंबई इंडियन्सचं गणित कसं जुळेल
15
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
16
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
17
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
18
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
19
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
20
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप

फेसबुकवर महात्मा गांधी यांची बदनामी करणाऱ्यावर गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 10:21 PM

फेसबुकवरील ‘मेम्स आॅफ महात्मा’, ‘गांधी मेमेज’, महात्मा मेमेचंद‘या तीन पेजेसवरून महात्मा गांधी यांच्याबद्दल अश्लिल लिखाण केलेल्या पोस्ट टाकण्यात आल्या.

ठळक मुद्देमाजी आमदार मोहन जोशी यांची तक्रार हा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू खडक पोलीस ठाण्यात सायबर कायद्यानुसार गुन्हा दाखल

पुणे : फेसबुकवरील पेजवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अश्लिल शेरेबाजी करून त्याचे फोटो टाकल्याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे फेसबुक पेज चालविणाºयावर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणी काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी यांनी  फिर्याद दिली आहे. फेसबुक पेजवर ‘मेम्स आॅफ महात्मा’, ‘गांधी मेमेज’, महात्मा मेमेचंद‘या तीन पेजेसवरून महात्मा गांधी यांच्याबद्दल अश्लिल लिखाण केलेल्या पोस्ट टाकण्यात आल्या, त्यांचे फोटोही शेअर केले आहेत. हा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. हे पेजेस चालविणाºयांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करावी यासाठी खडक पोलीस ठाण्यात सायबर कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  महात्मा गांधी यांनी जगाला अहिंसेची देणगी दिली़ सत्याग्रहाच्या मार्गाने त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांची जयंती उत्साहाने विविध उपक्रमांमधून साजरी केली जाते. असे असताना महात्मा गांधींची बदनामी करणारी मोहिम या फेसबुक पेजेसद्वारे सुरू झाली आहे. त्यामुळे यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी माजी आमदार मोहन जोशी यांनी केली आहे. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMahatma Gandhiमहात्मा गांधीFacebookफेसबुक