शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
3
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
4
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
5
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
6
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
7
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
8
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
9
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
10
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
11
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
12
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
13
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
14
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
15
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
16
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
17
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
18
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
19
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
20
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत महिला चोरटयांचा धुमाकूळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2019 16:32 IST

पीएमपी बस प्रवासात महिलांचे टोळके बॅगा पळविणे, पाकीटमार महिलांचे ग्रहण लागले आहे..

ठळक मुद्देपीएमपी बस : चोऱ्यांबाबत प्रशासनाची बघ्याची भूमिका

शीतल मुंढे- पिंपरी : वेळ साधारण अकराची बसमधून रडण्याचा मोठा आवाज, माझ्या पिशवीतील पैसे कुठे गेले... मी आता काय करू... नातीच्या लग्नासाठी नातेवाइकांकडून उसणे घेतलेले हे पैसे होते...पैसे कोणीतरी चोरले. असा महिलेचा आरडा ओरडा  सुरू होता. पुण्याहून निगडीकडे निघालेली बस कासारवाडी ते नाशिक फाटा येथे आली असता, ६० ते ६५ वर्षांच्या आजी जोर-जोरात रडत होत्या. चोरट्यांचे टोळके बसमध्ये सक्रिय असल्याने सोमवारी एका आजीबार्इंना  कटू अनुभव आला. पीएमपी बस प्रवासात महिलांचे टोळके बॅगा पळविणे, पाकीटमार महिलांचे ग्रहण लागले आहे. बहुतांश बसमध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. दीड वर्षांपासून बसमध्ये चोरट्याची सक्रिय आहे.  दिवसात पंचवीस ते तीस घटना घडत आहेत. गर्दीचा फायदा घेऊन महिला चोरी करीत असून सकाळी व संध्याकाळी चोरीचे प्रमाण अधिक आहे. दापोडी, कासारवाडी, पिंपरी, चिंचवडगाव, निगडी, डांगे चौक, काळेवाडी फाटा, पिंपळे गुरव, हिंजवडी, वाकड या  मार्गावर चोरीचे प्रकार घडतात. महिलांची सहा ते सात जणांची टोळी आहे. प्रत्येक महिलेच्या कडेवर मूल असते. त्या सर्वजण एकाच ठिकाणी घोळका करतात, चोरीसाठी सावज हेरतात. अजूबाजूला घोळका करून हातचलाखीने त्या महिला दागिने अथवा रोकड, किमती वस्तू काही क्षणात लंपास करतात. बसमधून उतरून लगेचच दुसरी बस पकडतात. चोरी झाल्याचे प्रवाशांच्या लक्षात येण्याआगोदर महिला बसमधून उतरून निघून गेलेल्या असतात. .......ई-बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविले असतानाही चोऱ्या होत आहेत. फुटेजच्या आधारे चोरट्यांची ओळख पटू शकते. मात्र  प्रशासनामध्ये उदासीनता दिसून येत आहे. ४ काही प्रवासी पोलीसांकडे तक्रार देण्यासाठी जातात; पण त्यांना पोलीस विचारतात की, हा नेमका प्रकार कुठे झाला आहे. प्रवाशाने एखादे ठिकाण सांगितले तर ते आमच्या हद्दीत नाही. तुम्ही त्या पोलीस चौकीत जा.असे सांगितल्यामुळे प्रवासी शक्यतो पोलीस स्टेशनला जाण्यास टाळाटाळ करतात.........पीएमपी बसमधील चोरींच्या घटनेमध्ये वाढ होत आहे. आम्ही त्याबाबत वाहकाला आणि चालकाला तशा सूचना केल्या आहेत.  चोरी करताना दिसल्यास प्रवाशांना सावध करणे आवश्यक आहे. मात्र गर्दीत चोरट्यांना ओळखणे  अवघड असते. नवीन  बसमध्ये सीसीटीव्ही कॅमरे आहेत. त्यामुळे अशा चोºयांवर नियंत्रण आणता येईल. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWomenमहिलाtheftचोरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस