शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

कारमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करताना आरोपीला वडिलांनीच पकडलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2019 7:25 PM

झारखंडमध्ये एका तरुणीबरोबर कारमध्ये कथित बलात्काराची घटना समोर आली आहे.

रांचीः झारखंडमध्ये एका तरुणीबरोबर कारमध्ये कथित बलात्काराची घटना समोर आली आहे. स्थानिक पोलिसांच्या मते, एका नराधमानं मुलीचा बलात्कार केला आणि त्याला त्याच्या मित्रांनी हे दृष्कृत्य करण्यासाठी मदत केल्याचं उघड झालं आहे. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. झारखंडच्या साहिबगंजच्या शाळेत जात असताना सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचं पहिल्यांदा अपहरण करण्यात आलं. त्यानंतर तिला स्कॉर्पिओमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला.त्या अल्पवयीन मुलीच्या जबाबावरून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. स्थानिकांनी पोलिसांकडे पीडितेला न्याय देण्याची मागणी केली आहे. मुलीबरोबर होत असलेल्या बलात्काराची माहिती कोणी तरी तिच्या वडिलांना फोनवरून दिली. त्यानंतर घटनास्थळी पोहोचून त्यांनी मुलीला वाचवलं. आरोपींच्या तावडीतून मुलीला सोडवणाऱ्या त्या वडिलांवरही आरोपींनी हल्ला केला.तिच्या वडिलांना जबर मारहाण केल्यानं ते रक्ताच्या थारोळ्यातच जागेवर कोसळले. पोलिसांनी मुलांवर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच तरुणांना तुरुंगातही पाठवण्यात येणार आहे. या प्रकरणाचा पोलीस कसून तपास करत आहेत. स्थानिक नेत्यांनीही या घटनेचा निषेध नोंदवत कारवाईची मागणी केली आहे.   

टॅग्स :Molestationविनयभंग