शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
3
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
4
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
5
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
6
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
7
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
8
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
9
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
10
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
11
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
13
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
14
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
15
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
16
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
17
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
18
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
19
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
20
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल

बापलेकीच्या आत्महत्येने आसनगांव हळहळलं, नैराश्यातून आत्महत्या केल्याचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 8:16 PM

Suicide Case : या घटनेमुळे आसनगांव परिसरासह पूर्ण शहापुर तालुक्यातुन हळहळ व्यक्त केली जात आहे.

शाम धुमाळ

कसारा - आसनगावमध्ये राहणाऱ्या विकास सूर्यकांत केदारे (वय 34) या युवकाने आपल्या आर्या या अकरा वर्षाच्या शाळकरी मुलीसह राहत्या घरी मंगळवारी 16 तारखेला आत्महत्या केली.पण आत्महत्येपूर्वी त्याने लिहलेल्या पत्रात पोलीस, समाज व्यवस्था यावर गंभीर भाष्य केले आहेत. या घटनेमुळे आसनगांव परिसरासह पूर्ण शहापुर तालुक्यातुन हळहळ व्यक्त केली जात आहे.विकासवर त्याची पत्नी मोनाली हिच्या आत्महत्येला कारणीभूत असल्याचा आरोप होता. विकास आणि त्याची वयोवृद्ध आई अशा दोघांनीही या आरोपाखाली काही महिने जेलमध्ये काढले होते. ती घटना सहन करण्याच्या पलीकडची होती, असं उद्विग्न होऊन नमूद करत विकासने नैराश्यातून मुली सह स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला. त्याने लिहलेल्या दोन पाणी सुसाईड नोट सुरुवात अत्यंत भावनिक असून यात अनेक गोष्टींचा उहापोह केला आहे. दरम्यान पोलिसांनी सुसाईड नोट ताब्यात घेतली असून त्या सुसाईड नोटच्या आधारे शहापूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.सुसाईट नोटची सुरुवातआज १५ मार्च २०२२, जवळपास ७ महिने झालेत. मोनाली गेली. ती गेली पण मागे खूप सारे प्रश्न सोडून गेली. ७ महिन्यामध्ये मी रोज माझं मरण पाहिलं आहे. खूप त्रास होत आहे.कदाचित कुणीच समजू शकणार नाहीत.कुणाच्या तरी सांगण्यावरून तक्रार झाली.त्यानंतर मी कसं आयुष्य भोगले ते फक्तमीच सांगू शकतो. आर्याकडे पाहून पुन्हाउभं रहायचा खूप प्रयत्न केला, पण आताखूप असह्य होत आहे. मी आणि आर्याआम्ही दोघेही आत्महत्या करीत आहोत.अशी सुरवात सुसाईड नोट मध्ये केली असून सुसाईड नोट च्या शेवटी माझी कुणा विरोधात कुठलीही तक्रार नसल्याचा उल्लेख देखील या सुसाईड नोटमध्ये करण्यात आला आहे. दरम्यान या सुसाईड नोट च्या आधारे शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूर पोलीस  पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यूShahapurशहापूर