शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

अचानक काळाने झडप घातली अन् रस्ते अपघातात अभियंत्याचा झाला मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2020 17:55 IST

मेंदुला जबर दुखापत असल्याने अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू होते. शनिवारी सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास उपचार सुरु असतांना त्यांची प्राणज्योत मालवली.

ठळक मुद्देयोगेश प्रकाश जावरे वय २४ रा. तिवारीनगर, संभाजीनगर या सिव्हिल इंजिनीअर तरुणाचा शनिवारी सकाळी ८.३० वाजता उपचारादरम्यान ख‍ाजगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे.घटनेची माहिती मिळाल्यानंतर योगेशची आई बहीण भावासह कुटुंबियांनी एकच आक्रोश केला. दुपारी शनिवारी दुपारी त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंकार करण्यात आले.

जळगाव -  शहरातील मोहाडी रस्त्यावर झालेल्या अपघातात जखमी झालेल्या योगेश प्रकाश जावरे वय २४ रा. तिवारीनगर, संभाजीनगर या सिव्हिल इंजिनीअर तरुणाचा शनिवारी सकाळी ८.३० वाजता उपचारादरम्यान ख‍ाजगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे.योगेश हा सिव्हिल इंजिनिअर होता. १३ सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास खासगी काम आटोपुन दुचाकीने (एम.एच.१९ ४०५०)  योगेश घराकडे परतत असतांना मोहाडी  रस्तावरील नयनतारा गेस्ट हाऊससमोर अचानकपणे चुकीच्या बाजूने वाहन आल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात दुचाकी घसरुन अपघात झाला होता. अपघाताची माहिती मिळाल्यावर त्याच्या मित्रांसह कुटुंबियांनी तातडीने त्याला खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. मेंदुला जबर दुखापत असल्याने अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू होते. शनिवारी सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास उपचार सुरु असतांना त्यांची प्राणज्योत मालवली.घटनेची माहिती मिळाल्यानंतर योगेशची आई बहीण भावासह कुटुंबियांनी एकच आक्रोश केला. दुपारी शनिवारी दुपारी त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंकार करण्यात आले. योगेशच्या पश्चात वडील प्रकाश बाबुलाल जावरे,  आई भारती , भाऊ हर्षल ,  बहीण स्मिता असा परिवार आहे. प्रकाश जावरे हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात परिचारक म्हणून नोकरीला आहेत. बहिण स्मिताचे एमबीए पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आहे तर भाऊ हर्षलही शिक्षण घेत आहे. अपघाताच्या रुपाने योगेशवर अचानकपणे काळाने  झडप घातल्याने तिवारीनगरसह मित्र परिवारात हळहळ व्यक्त होत आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

चीनसाठी हेरगिरी करणाऱ्या पत्रकारासह महिला आणि पुरुषास अटक

 

बलात्कारास विरोध केल्याने काकाने चिमुकलीचे केली हत्या, कुजलेल्या मृतदेहावर आढळल्या कुत्र्याने चावा घेतलेल्या खुणा

 

युपी पोलिसांचा आणखी एक कारनामा, जेलमध्ये पाटवण्याची धमकी देऊन घेतली ऑनलाईन लाच 

 

Disha Salian Death Case : मृत्यूपूर्वी दिशा सालियननं १०० नंबरवर कॉल केला होता का? मुंबई पोलिसांनी केला खुलासा 

 

करोडो रुपयांच्या ड्रग्जसह सापडला पेडलर, बॉलिवूड कनेक्शनबाबत भांडाफोड होणार 

 

गँगरेप! महिलेच्या अब्रूचे लचके तोडून बनवला व्हिडीओ अन् केला व्हायरल 

 

 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूJalgaonजळगावPoliceपोलिस