शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

डायबेटिसला कंटाळून वृद्ध महिलेने केली आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2018 9:28 PM

मुंबई - पवईतील रहेजा विहार येथील मेपल लिफ या गगनचुंबी इमारतीच्या १७ व्या मजल्यावरून उडी मारून एका ७२ वर्षीय वृध्द महिलेने आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी घडली. लक्ष्मीबाई राऊत( वय - ७२) असे या मयत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पवई पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. लक्ष्मीबाई या आपल्या परिवारासोबत पवईतील रहेजा विहार ...

मुंबई - पवईतील रहेजा विहार येथील मेपल लिफ या गगनचुंबी इमारतीच्या १७ व्या मजल्यावरून उडी मारून एका ७२ वर्षीय वृध्द महिलेने आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी घडली. लक्ष्मीबाई राऊत( वय - ७२) असे या मयत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पवई पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

लक्ष्मीबाई या आपल्या परिवारासोबत पवईतील रहेजा विहार मेपल लिफ इमारतीत राहत होत्या. गेल्या कित्येक दिवसांपासून त्या डायबेटिसने त्रस्त होत्या. त्यामुळेच लक्ष्मीबाई भरपूर तणावाखाली होत्या अशी माहिती त्यांच्या परिवाराकडून पोलिसांना सांगण्यात आली. आज  दुपारी १७ व्या मजल्यावर असलेल्या घरातील गॅलरीतून त्यांनी उडी मारून आत्महत्या केली. त्यांना तात्काळ राजावाडी रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी पवई पोलिस अधिक तपास करत असल्याची माहिती परिमंडळ १० चे पोलिस उपायुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी दिली.

टॅग्स :Crimeगुन्हाSuicideआत्महत्याMumbaiमुंबईPoliceपोलिस