शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

भयंकर! लपाछपी खेळण्याच्या बहाण्याने 7 मुलांनी केला 8 वर्षीय मुलीवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 16:08 IST

पोलिसांनी सहा अल्पवयीन मुलांना या प्रकरणी अटक केली असून एक जण फरार असल्याची माहिती मिळत आहे. 

आगरतळा - देशात कोरोनाचा हाहाकार सुरू असतानाच अनेक धक्कादायक घटना घडत आहे. बलात्काराच्या घटना सातत्याने समोर येत आहे. अशीच एक भयंकर घटना त्रिपुरातील एका गावामध्ये घडली आहे. लपाछपी खेळण्याच्या बहाण्याने 7 अल्पवयीन मुलांनी 8 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी सहा अल्पवयीन मुलांना अटक केली असून एक जण फरार असल्याची माहिती मिळत आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रिपुरातील एका गावामध्ये हा भयंकर प्रकार घडला आहे. गावात राहणाऱ्या काही अल्पवयीन मुलांनी आठ वर्षाच्या मुलीला लपाछपी खेळण्यासाठी बोलावलं. याच दरम्यान खेळताना त्यांनी तिच्यावर बलात्कार केला. मुलीने घरी परत आल्यावर घडलेला सर्व प्रकार हा आपल्या कुटुंबीयांना सांगितला. या घटनेनंतर सर्वांनाच धक्का बसला असून परिसरात खळबळ उडाली आहे. 

मुलीच्या वडिलांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. बलात्कार करणारी सातही अल्पवयीन मुलं ही गावातील आहेत. याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपी अल्पवयीन मुलांपैकी चौघांची रवानगी पोलिसांनी बालसुधारगृहात केली आहे. तर दोन जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

माणुसकीला काळीमा! दंड न भरल्याने पंचांनीच केला महिलेवर सामूहिक बलात्कार

काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यात एका आदिवासी महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची लज्जास्पद घटना घडली होती. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. महिलेवर अनैतिक संबंध ठेवल्याचा आरोप करण्यात आला होता आणि पंचायतीने तिला एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. मात्र एवढा दंड भरणं महिलेला शक्य झालं नाही. दंड न भरल्याने पंचांनी महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती.

विकृतीचा कळस! 16 वर्षीय मुलीवर 30 जणांनी केला बलात्कार

इस्रायलच्या इलट शहरातही काही दिवसांपूर्वी अशीच एक धक्कादायक घटना घडली होती. सामूहिक बलात्काराच्या घटनेने संपूर्ण शहर हादरले. एका हॉटेलमध्ये 16 वर्षीय मुलीवर 30 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची भयंकर घटना समोर आली होती. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी 'मानवतेविरोधातील गुन्हा' अशी प्रतिक्रिया दिली. तसेच पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत दोघांना अटक केली. धक्कादायक म्हणजे आरोपींनी मुलीचे आक्षेपार्ह व्हिडीओ शूट केल्याची माहिती समोर आली होती.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : कोरोनाचा भयावह वेग! उपचारासाठी दाखल झाल्यानंतर 24 तासांत 31 टक्के रुग्णांचा मृत्यू

ऐकावं ते नवलच! पतीच्या पासपोर्टवर 'ती' बॉयफ्रेंडला घेऊन गेली ऑस्ट्रेलियाला अन्...

"...तर 2024 ही भारतीय राजकारणातील अंतिम निवडणूक ठरेल"

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची प्रकृती ठणठणीत, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

धक्कादायक! कोरोनाग्रस्त नेत्याने रुग्णालयातून काढला पळ, पुलावरुन उडी मारुन केली आत्महत्या

टॅग्स :Rapeबलात्कारPoliceपोलिसArrestअटकTripuraत्रिपुराCrime Newsगुन्हेगारी