लॉकडाऊनमध्ये स्पा सेंटरमध्ये अश्लिल चाळे सुरु होते, तितक्यात पोलिसांची धाड पडली अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2020 17:43 IST2020-05-21T17:34:34+5:302020-05-21T17:43:23+5:30

या स्पा सेंटरमध्ये अश्लिल चाळे करताना आठ जणांना अटक केले आहे. या सेक्स रॅकेटमध्ये तरूण आणि तरुणींचा समावेश आहे.

During lockdown sex racket was active in spa centre, police raid in Madhya pradesh pda | लॉकडाऊनमध्ये स्पा सेंटरमध्ये अश्लिल चाळे सुरु होते, तितक्यात पोलिसांची धाड पडली अन्...

लॉकडाऊनमध्ये स्पा सेंटरमध्ये अश्लिल चाळे सुरु होते, तितक्यात पोलिसांची धाड पडली अन्...

ठळक मुद्देखजुरी टोला भागात हे स्पा सेंटर सुरू होते. काल रात्री पोलिसांना मिळालेल्या माहितीच्याआधारे छुप्या पद्धतीने सुरु असलेल्या स्पावर छापा टाकण्यात आला. दोन दुचाकी वाहने आणि १४ मोबाईल हस्तगत केले. अटक केलेल्या तरूण आणि तरुणींविरूद्ध गुन्हा दाखल करून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.

सतना -  देशात कोरोनाच्या प्रादुर्भावाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमध्ये मध्यप्रदेशाच्या सतना जिल्ह्याच्या मुख्यालयात असलेल्या एका स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेट उद्धवस्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. या स्पा सेंटरमध्ये अश्लिल चाळे करताना आठ जणांना अटक केले आहे. या सेक्स रॅकेटमध्ये तरूण आणि तरुणींचा समावेश आहे.
 

खजुरी टोला भागात हे स्पा सेंटर सुरू होते. काल रात्री पोलिसांना मिळालेल्या माहितीच्याआधारे छुप्या पद्धतीने सुरु असलेल्या स्पावर छापा टाकण्यात आला. सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाला पर्दाफाश करण्यात आला. घटनास्थळी चार युवक हे चार तरूणींशी अश्लील चाळे करत होते. त्या सर्वांना पोलिसांनी अटक केली आहे. यावेळी पोलिसांनी तपासणी करून आरोपींच्या ताब्यातील एक लाख रुपयांची रक्कम जमा केली आहे. तसेच दोन दुचाकी वाहने आणि १४ मोबाईल हस्तगत केले. अटक केलेल्या तरूण आणि तरुणींविरूद्ध गुन्हा दाखल करून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. हे सेक्स रॅकेट कोण चालवत आहे, याची सखोल चौकशी पोलीस करत आहे.  

 

शिवसेना नेत्याची भररस्त्यात गोळी झाडून हत्या; संतप्त कार्यकर्त्यांकडून रुग्णालयाची तोडफोड

 

तक्रारदार तरुणीचा विनयभंग; पोलीस उपनिरीक्षकाला अटक

 

खाकीला काळिमा! तक्रार दाखल करण्यास आलेल्या युवतीचा पोलीस अधिकाऱ्याने केला विनयभंग 

 

Coronavirus : मुंबई पोलीस दलाला आणखी एक धक्का, दोन पोलिसांचा कोरोनाने मृत्यू  

 

शेजारणीवर जीव जडला; पत्नीसह जन्मदात्यांचा 8 लाखांची सुपारी देऊन काढला काटा

Web Title: During lockdown sex racket was active in spa centre, police raid in Madhya pradesh pda