शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

पाच रुपयांच्या अर्जासाठी बसला ५० हजारांचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2019 8:45 PM

डेजी नाडर (२७) असे या तरुणीचे नाव आहे.

ठळक मुद्देगूगलवरील ठगांनी तिच्या खात्यातून ५० हजार रुपये काढले आहेत.काही मिनिटांतच तिच्या खात्यातून ४०,३५४ रुपये काढल्याचा संदेश त्यांच्या मोबाइलवर धडकला.

मुंबई - बस ट्रॅव्हल्सच्या पाच रुपयांच्या नोंदणी अर्जासाठी अंधेरीतील तरुणीला ५० हजारांचा रविवारी फटका बसला आहे. तिने गुगलवरून मिळालेल्या क्रमांकावरून वेबसाइटवर पैसे भरण्यास पुढाकार, घेतला आणि गूगलवरील ठगांनी तिच्या खात्यातून ५० हजार रुपये काढले आहेत. डेजी नाडर (२७) असे या तरुणीचे नाव आहे.अंधेरीपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डेजी हिने काकाला मदुराई येथे जाण्याकरिता आॅनलाइन पिंटा ट्रॅव्हल्स बसचा मोबाइल क्रमांक गूगलवर सर्च केला. तेथून मिळालेल्या मोबाइलवर झालेल्या संभाषणातून त्यांना वेबसाइटवर ५ रुपये भरण्यास सांगितले. त्यानुसार, वेबसाइटद्वारे त्यांनी ५ रुपये भरले. या व्यवहारानंतर, काही मिनिटांतच तिच्या खात्यातून ४०,३५४ रुपये काढल्याचा संदेश त्यांच्या मोबाइलवर धडकला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAndheriअंधेरीPoliceपोलिसfraudधोकेबाजीonlineऑनलाइन