शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

सुशांत आणि दिशाच्या मृत्यूचा थेट संबंध, नितेश राणेंनी लिहिले अमित शहांना पत्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2020 21:37 IST

Sushant Singh Rajput Case : भाजप आमदार नितेश राणे यांनी दावा केला आहे की, दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येचा थेट संबंध आहे. या संदर्भात नितेश राणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिलं आहे.

ठळक मुद्देदिशा सालियनचा 'लिव्ह इन पार्टनर' रोहन रॉय याला सुरक्षा देण्यात द्यावी, अशी विनंती भाजप आमदार नितेश राणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना केली आहे.

अभिनेता सुशांत सिंग राजपूत यानं आत्महत्या करून तीन महिने उलटले आहेत. त्याआधी सुशांतची असिस्टंट मॅनेजर दिशा सालियन हिने देखील आत्महत्या केल्याची मालवणी पोलिसांकडे नोंद आहे. सुशांत प्रकरणाचा तपास सीबीआय, ईडी, एनसीबी करत आहे. येत्या काही दिवसात एम्स रुग्णालयाच्या फॉरेन्सिक टीमचा व्हिसेरा रिपोर्ट समोर येणार आहे. या दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे यांनी दावा केला आहे की, दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येचा थेट संबंध आहे. या संदर्भात नितेश राणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिलं आहे.दिशा सालियनचा 'लिव्ह इन पार्टनर' रोहन रॉय याला सुरक्षा देण्यात द्यावी, अशी विनंती भाजप आमदार नितेश राणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना केली आहे. दिशा सालियनचा मृत्यू झाला त्यावेळी रोहन रॉय तिथे उपस्थित होता. त्यामुळे त्याचा जबाब दिशा सालियनच्या मृत्यूसाठी महत्त्वाचा आहे, असा दावा देखील नितेश राणे यांनी केला आहे. रोहन रॉय हा आपला जीव वाचवण्यासाठी मुंबईतून आपल्या गावी निघून गेला आहे. त्याचा सीबीआयच्या चौकशीत जबाब महत्त्वाचा असल्याचं नितेश राणे यांनी अमित शहा यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. सीबीआय आणि एनसीबीच्या चौकशीत सत्य बाहेर येईल, असा विश्वास देखील नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे.

तेश राणे यांनी दिशा सालियन प्रकरणात देखील सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. ते म्हणाले की, सीबीआयनेही दिशाच्या होणाऱ्या नवऱ्याची चौकशी केली पाहिजे. याप्रकरणी सीबीआय, एनसीबी आणि ईडीच्या चौकशीबद्दल राणे यांनी समाधान व्यक्त केले आणि या एजन्सीज चांगल्याप्रकारे चौकशी करत असल्याचा आत्मविश्वास त्यांनी दर्शविला आहे. पुढे नितेश राणे म्हणाले की, "8 जून रोजी काय घडले (दिशा सालियनची आत्महत्या) आणि 14 जून रोजी काय घडले (सुशांतचा कथित आत्महत्या) याचा थेट संबंध आहे. मी असे म्हणतो आहे की, ज्या पार्टीमध्ये दिशा 8 जून रोजी गेली होती होती. तिथे तिच्याबरोबर काहीतरी गडबड झाली असावी. तिथून निघताना तिने सुशांतला बोलावून काहीतरी सांगितले आणि दिशाचा होणारा जोडीदार तिथे उपस्थित होता आणि ती तिथून मालाडच्या घरी परतली आणि खाली पडली. तेव्हा रोहन रॉय ताबडतोब खाली आला असते, त्याने ते पाहिले पाहिजे होते दिशा जिवंत आहे की नाही, श्वास चालू आहे. ऍम्ब्युलन्स बोलवायला हवी होती ", मात्र तसे झाले नाही.  नितेश राणे पुढे म्हणाले, "रोहन रॉय २५ मिनिटांनी खाली आला. त्यामुळे रोहन रॉंयची चौकशी केली पाहिजे. सुशांत सिंग राजपूत प्रकरणात रिया चक्रवर्ती जशी सर्वात जवळची होती. अंकिता लोखंडे सर्वात जवळची होती. त्यांची चौकशी केली गेली. त्याचप्रमाणे रोहन रॉय हे सलियाच्या दिशेने सर्वात जवळचे आहेत. या प्रकरणात तो सर्वात महत्वाचा आहे." असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

शोविकचा मित्र सूर्यदीपचे बॉलिवूड, अंडरवर्ल्ड कनेक्शन असण्याची शक्यता 

 

प्रशांत भूषण यांनी भरला १ रुपयाचा दंड अन् सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका

 

दिशा सालियान आणि सुशांत राजपूत मृत्यू यामधील रोहन रॉय महत्त्वाचा दुवा; नितेश राणेंचा दावा

 

सुशांतची आत्महत्या की हत्या?, लवकरच पोस्टमॉर्टेम - व्हिसेरा अहवालातून होणार खुलासा

 

धक्कादायक! क्वारंटाईन सेंटरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग

 

Breaking : शिक्षकाचा वेतन मिळत नसल्याने आमदार निवास येथे आत्महत्येचा प्रयत्न

 

 

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतSuicideआत्महत्याAmit Shahअमित शहाNitesh Raneनीतेश राणे PoliceपोलिसCBIगुन्हा अन्वेषण विभाग