शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
4
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
5
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
6
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
7
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
8
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
9
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
10
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
11
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
12
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
13
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
14
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
15
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
16
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
17
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
18
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
19
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
20
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! "अजिबात पश्चाताप नाही, ती मला इग्नोर करायची म्हणून..."; साहिलची पोलिसांसमोर कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2023 10:50 IST

दिल्ली पोलिसांच्या चौकशीत साहिलने आपल्याला गुन्हा केल्याचा कोणताही पश्चाताप नसल्याचं सांगितलं आहे.

दिल्लीतील शाहबाद डेअरी परिसरात एका 16 वर्षीय मुलीची अधिक वेळा चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आणि नंतर तिला दगडाने ठेचून मारण्यात आले. याच दरम्यान रस्त्याने जाणाऱ्यांनी आरोपीला रोखण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. या निर्घृण हत्येचा व्हिडीओ सोशल मीडियावर आल्यानंतर लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. आरोपी साहिलने दिल्ली पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला आहे. त्याला त्याच्या कृत्याबद्दल कोणताही पश्चाताप नसल्याचं त्याने म्हटलं आहे.

दिल्ली पोलिसांच्या चौकशीत साहिलने आपल्याला गुन्हा केल्याचा कोणताही पश्चाताप नसल्याचं सांगितलं आहे. साहिलने सांगितले की, घटनेच्या वेळी तो खूप संतापला होता. यामागचे कारण असेही आहे की, अनेक दिवसांपासून मुलगी त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती. मुलीला साहिलसोबत ब्रेकअप करायचे होते, असे सांगितले जात आहे. त्यामुळेच तिने साहिलपासून दूर व्हायला सुरुवात केली, त्य़ाला हे सहन होत नव्हतं.

मुलीची हत्या केल्यानंतर साहिलने रिठाला परिसरात चाकू फेकल्याचे पोलिसांनी सांगितले. साहिलला ताब्यात घेऊन पोलीस पुरावे गोळा करणार आहेत. चाकू फेकल्यानंतर साहिल बस पकडून बुलंदशहरला गेला. रात्रभर झालेल्या चौकशीत साहिलने पोलिसांना सांगितले की, तिच्या हत्येचा आपल्याला कोणताही पश्चाताप नाही. तिला माझ्यासोबतचे नाते संपवून तिच्या जुन्या प्रियकराकडे जायचे होते.

या घटनेच्या समोर आलेल्या सीसीटीव्हीमध्ये साहिलचा संताप स्पष्टपणे दिसत आहे. साहिल सतत एकामागून एक तरुणीवर चाकूने हल्ला करत आहे. दरम्यान, एका व्यक्तीने त्याला समजावण्याचाही प्रयत्न केला, मात्र तो मानत नाही. चाकूने हल्ला केल्यानंतर साहिलने शेजारी पडलेला मोठा दगड उचलून मुलीच्या चेहऱ्यावर मारला. यावरून साहिलला खूप राग आला होता याचा अंदाज लावता येतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :delhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारी