शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

काजलला लागलेली नवऱ्याच्या काळ्या धंद्यांची कुणकुण? कुटुंबियांचा खळबळजनक आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 19:09 IST

काजलच्या हत्येनंतर आता सोनीपत येथील तिच्या नातेवाईकांनी असे आरोप केले आहेत, ज्यामुळे हे संपूर्ण प्रकरण अधिकच खळबळजनक झालं आहे.

दिल्लीपोलिसांच्या महिला कमांडो काजलचा मृत्यू आता केवळ एक हत्या राहिलेली नाही, तर एकामागून एक उलगडणाऱ्या अनेक गोष्टी याची भीषणता दाखवत आहेत. काजलच्या हत्येनंतर आता सोनीपत येथील तिच्या नातेवाईकांनी असे आरोप केले आहेत, ज्यामुळे हे संपूर्ण प्रकरण अधिकच खळबळजनक झालं आहे. नातेवाईकांचं म्हणणं आहे की, काजलकडे तिचा पती अंकुर याच्याशी संबंधित अनेक मोठी आणि धक्कादायक गुपितं होती. 

अंकुर केवळ काजलच्या हत्येचा आरोपी नाही, तर तो 'पेपर लीक' करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा मास्टरमाइंड देखील आहे. नातेवाईकांच्या मते, अंकुर उमेदवारांकडून लाखो रुपये उकळायचा आणि एका लॅब चालकासोबत मिळून पेपर लीक करण्याचा व्यवसाय चालवत होता. या अवैध व्यवसायातून त्याने कोट्यवधी रुपये कमावल्याचा दावाही करण्यात आला आहे.

डम्बेलने मारहाण करून हत्या

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ जानेवारी रोजी काजलचं तिच्या आई आणि वहिनीशी व्हिडीओ कॉलवर बोलणं झालं होतं. त्यावेळी काजल सामान्य दिसत होती, मात्र काही तासांतच तिची निर्घृण हत्या केली जाईल, याची पुसटशी कल्पनाही कोणाला नव्हती. जिममध्ये वापरल्या जाणाऱ्या डम्बेलने मारहाण करून काजलला मृत्यूच्या दारात ढकलल्याचा आरोप आहे.

"मी तुझ्या बहिणीला मारतोय, किंकाळ्या ऐकून काळजाचं पाणी..."; स्वाट कमांडोचा 'तो' फोन कॉल

प्रेमविवाहामुळे अंकुरच्या घरचे होते नाराज

काजलचं आयुष्य संघर्षाने भरलेलं होतं. दिल्लीपोलिसांत कमांडो बनण्यामागे तिची मेहनत आणि जिद्द होती. अंकुरची बहीण आधी काजलची मैत्रीण होती, तिच्या माध्यमातूनच काजल आणि अंकुरची ओळख झाली. हळूहळू या ओळखीचे रूपांतर प्रेमात झालं आणि काजलने आपल्या कुटुंबाला मनवून प्रेमविवाह केला. मात्र, हे लग्न अंकुरच्या कुटुंबाला मान्य नव्हतं असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

चार महिन्यांची गर्भवती

लग्नानंतर काही काळातच काजलचा हुंड्यासाठी छळ सुरू झाला. अंकुर आणि त्याचे कुटुंब तिच्यावर सतत दबाव टाकत असल्याचा आरोप आहे. असे असूनही, काजल आपल्या प्रेमासाठी सर्व काही सहन करत राहिली. ती शांत राहिली, वेदना सोसल्या आणि आपलं नातं वाचवण्याचा प्रयत्न करत राहिली. ज्यावेळी काजलची हत्या झाली, तेव्हा ती चार महिन्यांची गर्भवती होती. तिला दीड वर्षाचा एक मुलगा देखील आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Delhi SWAT Commando's Murder: Husband's Dark Secrets and Family Allegations Surface

Web Summary : Delhi SWAT commando Kajal's murder reveals alleged paper leak racket run by her husband, Ankur. Relatives accuse Ankur of demanding dowry and physical violence, leading to her death while four months pregnant. The family alleges the marriage wasn't accepted by Ankur's family.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdelhiदिल्लीPoliceपोलिस