फसव्या महाराजाला दिल्ली पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 20:00 IST2019-04-10T20:00:00+5:302019-04-10T20:00:22+5:30

फरार अशोकानंद महाराजाला दिल्ली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 

The deceased Maharaja was arrested by the Delhi Police | फसव्या महाराजाला दिल्ली पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

फसव्या महाराजाला दिल्ली पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

नवी दिल्ली - फसवणूकप्रकरणी फरार अशोकानंद महाराजाला दिल्लीपोलिसांनी आज अटक केली आहे. कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी तीन महिन्यांपूर्वी अशोकानंद महाराजविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर फरार अशोकानंद महाराजाला दिल्ली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 



 



 

Web Title: The deceased Maharaja was arrested by the Delhi Police