शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "माझ्याकडे ना सायकल, ना घर; जेएमएम, काँग्रेसच्या नेत्यांनी भ्रष्टाचारातून अमाप संपत्ती जमवली"
2
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
3
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
4
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
5
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
6
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
7
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
8
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
9
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
10
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
11
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
12
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
13
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
14
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
15
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी
16
"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग
17
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
18
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
19
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
20
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात

विषबाधा झाल्याने जुळ्या चिमुकल्यांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2019 7:58 PM

उजनी येथील घटना; तिघींवर उपचार सुरु

ठळक मुद्देदोन जुळ््या बहिणींचा दुपारी मृत्यू झाला. तर अन्य तिघींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, नेमकी विषबाधा कशातून झाली हे मात्र समजू शकले नाही. 

उजनी (जि. लातूर) - औसा तालुक्यातील उजनी येथे पाच मुलींना विषबाधा झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली. यातील दोन जुळ््या बहिणींचा दुपारी मृत्यू झाला. तर अन्य तिघींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, नेमकी विषबाधा कशातून झाली हे मात्र समजू शकले नाही. उजनी येथील आयुब रशिद रुईकर (४५) यांना पाच मुली आहेत. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे मुलींना दूध देण्यात आले होते. पाचपैकी तिघींजणी शाळेत गेल्या होत्या. दरम्यान, काही वेळानंतर त्यांना मळमळ व जुलाब सुरु झाले. उलट्या सुरु झाल्याने पालक आयुब रुईकर यांनी त्यांना तातडीने उजनी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तीन वर्षाच्या जुळ््या असलेल्या मारिया व आलमास या चिमुकलीचा मृत्यू झाला. मारिया हिला रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेवून जात असताना तिचा वाटेतच मृत्यू झाला. तर आलमास हिला रुग्णालयात डॉक्टरांनी मृत घोषित केले. यातील अल्फिया (१२) हिच्यावर उजनी येथे तर महेक (११) आणि सुहाना (८) यांच्यावर लातूरच्या शासकीय सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी...उजनी येथे विषबाधेची घटना घडल्याची माहिती मिळताच औसा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांनी भेट देवून पाहणी केली. तसेच विषबाधा नेमकी कशातून झाली, याबाबत चौकशी केली.

टॅग्स :Deathमृत्यूlaturलातूरhospitalहॉस्पिटल