शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक!दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू, नेरूळच्या पोदार शाळेतली घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2019 16:47 IST

अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. 

ठळक मुद्देसौम्य संजय भटनागर (१५) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. एनआरआय पोलीस ठाण्यात त्याच्या आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नवी मुंबई - दहावीच्या विद्यार्थ्याचा शाळेत मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. प्रकृती ठीक नसल्याने चक्कर येऊन पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यानुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. 

सौम्य संजय भटनागर (१५) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. तो नेरूळच्या पोदार शाळेत दहावीत शिकत होता. शुक्रवारी सकाळी तो नेहमीप्रमाणे शाळेत गेला होता. यावेळी तो चक्कर येऊन पडल्याने बेशुद्ध झाला होता. यामुळे त्याला डी.वाय. पाटील रुग्णालयात आणले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याची प्रकृती ठिक नसतानाही तो शाळेत गेला होता. यावेळी चक्कर आल्याने तो खाली कोसळून त्यातच मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यानुसार एनआरआय पोलीस ठाण्यात त्याच्या आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर मृतदेह शवविच्छेदनासाठी वाशीच्या पालिका रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसSchoolशाळाDeathमृत्यूStudentविद्यार्थी