शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
2
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
3
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
4
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
5
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
6
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
7
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
8
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
9
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
10
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
11
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
12
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
13
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
14
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
15
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
16
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
17
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
18
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
19
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
20
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?

तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2019 7:28 PM

जखमी तरुणाच्या जबाबावरून वालीव पोलिसांनी वेगवेगळ्या कलमानव्ये गुन्हा दाखल केला असून तपास करत आहे. 

ठळक मुद्दे जखमी तरुणाला व त्याला वाचविण्यासाठी मध्यस्थी आलेल्या तरुणाला तिन्ही अनोळखी आरोपीनी मारहाण करून फरार झाले आहे. नीरज समरदेव यादव (23) हा परिवारासोबत राहत असून तो ड्राईव्हरचे काम करतो.

नालासोपारा  - नालासोपारा पूर्वेकडील धानिवबाग परिसरातील 23 वर्षीय तरुणावर शनिवारी रात्री साडे नऊच्या सुमारास चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. जखमी तरुणाला व त्याला वाचविण्यासाठी मध्यस्थी आलेल्या तरुणाला तिन्ही अनोळखी आरोपीनी मारहाण करून फरार झाले आहे. जखमी तरुणाच्या जबाबावरून वालीव पोलिसांनी वेगवेगळ्या कलमानव्ये गुन्हा दाखल केला असून तपास करत आहे. नालासोपारा पूर्वेकडील धानिवबाग तलावाजवळील गावदेवी मंदिराजवळ नीरज समरदेव यादव (23) हा परिवारासोबत राहत असून तो ड्राईव्हरचे काम करतो. 1 जूनला रात्री साडे नऊच्या सुमारास घराच्या बाहेर मित्रासोबत बोलत उभा होता. त्याचवेळी दारूच्या नशेतील सचिन नावाचा तरुण आला आणि कोणत्या तरी कारणावरून हुज्जत घालत होता. निरजच्या बहिणीने सचिनला तिकडून जाण्यास सांगितले. सचिनने नंतर दोन मित्रांसोबत निरजच्या घराजवळ फायटर आणि चाकू घेऊन येत निरजवर चाकूने हल्ला चढविला. त्याला वाचविण्यासाठी गेलेल्या मित्रालाही या तिघांनी मारहाण केली आहे. नीरज आणि त्याच्या मित्राला उपचारासाठी जवळच्या हॉस्पिटलमध्ये भर्ती केले आहे. वालीव पोलिसांनी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न असा गुन्हा दाखल केला असून फरार तीन आरोपीच्या शोधात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस