शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

आईकडे कर्ज वसुलीसाठी येत होता एजंट, मुलगी पडली प्रेमात अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2021 2:40 PM

Daughter fell in love with recovery agent : मिळालेल्या माहितीनुसार, रितू नावाची मुलगी झारखंडमधील हजारीबागची रहिवासी आहे, तर अमर नावाचा तरुण बराडीहमध्ये राहतो.

नवी दिल्ली : कर्जाची परतफेड न केल्याने लोकांशी गैरवर्तन केल्याचे तुम्ही ऐकले असेलच. पण झारखंडमधून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे, याठिकाणी कर्ज वसुली एजंट कर्ज घेतलेल्या महिलेच्या मुलीच्या प्रेमात पडला. या प्रेमापोटी तो तरुण मुलीसह बिहारला पळून गेला. बिहार पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची प्रेमकहाणी समोर आली.

मिळालेल्या माहितीनुसार, रितू नावाची मुलगी झारखंडमधील हजारीबागची रहिवासी आहे, तर अमर नावाचा तरुण बराडीहमध्ये राहतो. दोघेही चार महिन्यांपूर्वी झारखंडमधून पळून फुलवारी शरीफ येथे आले होते. तरुण हजारीबाग येथील एका खासगी फायनान्स कंपनीत कामाला होता. त्याने वर्षभरापूर्वी प्रेयसीच्या आईला कर्ज दिले होते. मुलीची आई कर्ज फेडण्यास असमर्थ होती. कर्जाचे पैसे वसूल करण्यासाठी तरुण मुलीच्या घरी जात असे. यादरम्यान तो तरुणीच्या संपर्कात आला. दोघांमध्ये प्रेम संबंध जुळले आणि दोघांनीही एकमेकांसोबत जगण्या-मरण्याची शपथ घेतली.

दोघांचे मंदिरात लग्नदरम्यान, दोन दिवसांपूर्वी अमर या तरुणाने मुलीशी लग्न करण्यास नकार दिला. यानंतर मुलीने फुलवारी शरीफ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोघांची समजूत काढल्यानंतर त्यांचे लग्न करण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी फुलवारी शरीफ येथील शिवमंदिरात दोघांचे लग्न लावून दिले. दोघेही झारखंडला परतले असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

टॅग्स :JharkhandझारखंडBiharबिहार