शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
5
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
6
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
7
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
9
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
10
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
11
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
12
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
13
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
14
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
15
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
16
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
17
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
18
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
19
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
20
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 

शारजाहून आलेल्या प्रवाशाकडून कस्टम अधिकाºयांनी जप्त केले १० लाखांचे तस्करीचे सोने

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2021 10:22 PM

दाबोळी विमानतळावरील कस्टम विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार मंगळवारी ही कारवाई करण्यात आली. सारजाहून दाबोळी विमानतळावर ‘एअर अरेबीया’ चे विमान आल्यानंतर कस्टम अधिका-यांनी त्यातील प्रवाशांची तपासणी करण्यास सुरवात केली.

वास्को - मंगळवारी (दि.४) शारजाहून गोव्याच्या दाबोळी विमानतळावर आलेल्या ‘एअर अरेबीया’ विमानातील एका प्रवाशाकडून कस्टम अधिकाºयांनी कारवाई करित १० लाख ३ हजार रुपयांचे तस्करीचे सोने जप्त केले. कस्टम अधिकारी विदेशातून आलेल्या त्या विमानातील प्रवाशांची तपासणी करताना त्यांना केरळ येथील मूळ त्या प्रवाशाच्या हालचालीवरून संशय आल्याने त्याच्या सामानाची तपासणी केली असता त्याने ‘चेक इन बॅगेज’ मध्ये लपवून आणलेल्या २३२ ग्राम वजनाच्या दोन सोन्याच्या बिस्कीट सापडल्या.दाबोळी विमानतळावरील कस्टम विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार मंगळवारी ही कारवाई करण्यात आली. सारजाहून दाबोळी विमानतळावर ‘एअर अरेबीया’ चे विमान आल्यानंतर कस्टम अधिका-यांनी त्यातील प्रवाशांची तपासणी करण्यास सुरवात केली. यावेळी या विमानातून आलेल्या एका प्रवाशाच्या हालचालीवरून कस्टम अधिकाºयांना त्याच्यावर दाट संशय निर्माण झाला. त्यांनी त्या प्रवाशाची कसून तपासणी करण्यास सुरवात केली. त्याच्या सामानाची तपासणी केली असता त्यांने ‘चेक इन बॅगेज’ मध्ये लपवून आणलेल्या दोन तस्करीच्या सोन्याच्या बिस्कीटा यावेळी कस्टम अधिकाºयांना सापडल्या. यानंतर कस्टम विभागाचे सहाय्यक आयुक्त वाय.बी. सहारे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करून अधिकाºयांनी ते तस्करीचे सोने कस्टम कायद्याखाली जप्त केले. तस्करीचे सोने घेऊन सारजाहून आलेला तो प्रवाशी मूळ कासरकोड, केरळ येथील असल्याची माहीती प्राप्त झाली. याप्रकरणात अधिक तपास चालू आहे.

२०२१ च्या सुरवातीपासून अजूनपर्यंत दाबोळी विमानतळावर जप्त केले १ कोटी ८१ लाखांचे तस्करीचे सोनेदाबोळी विमानतळावर २०२१ वर्षाच्या सुरवातीपासून अजूनपर्यंत कस्टम अधिकाºयांनी विविध प्रवाशांवर कारवाई करित १ कोटी ८१ लाख रुपयांचे तस्करीचे सोने जप्त केल्याची माहीती विभागातील सूत्रांकडून प्राप्त झाली. गेल्या दहा दिवसाच्या काळात कस्टम अधिकाºयांनी दाबोळी विमानतळावर कारवाई करून हे दुसरे तस्करीचे प्रकरण पकडले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीgoaगोवा