शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

विकृतीचा कळस! मोफत तांदूळ देण्याच्या बहाण्याने महिलेला अश्लील व्हिडीओ दाखवून बलात्काराचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 16:55 IST

कोरोना विषाणूमुळे संपूर्ण देश लॉकडाऊन झाला आहे आणि त्यामुळे अनेक लोकांना खाण्यापिण्याची कमतरता भासू लागली आहे.

ठळक मुद्देसंगमरवरी कंत्राटदाराने शेजारी राहणाऱ्या  महिलेला 2 किलो तांदूळ देण्यासाठी म्हणून बोलावले आणि बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. हा खळबळजनक प्रकार पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथील आहे.त्याने घटनेची चर्चा कोणालाही केल्यास सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड करण्याची धमकी दिली. यासह त्याने महिलेला जीवे मारण्याची धमकीही दिली.

एका नराधमाने लॉकडाऊनचा फायदा उचलत मोफत तांदूळ देण्याच्या बहाण्याने महिलेले बोलावले आणि तिला अश्लील व्हिडीओ दाखवून तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. कोरोना विषाणूमुळे संपूर्ण देश लॉकडाऊन झाला आहे आणि त्यामुळे अनेक लोकांना खाण्यापिण्याची कमतरता भासू लागली आहे. अशा परिस्थितीत एका संगमरवरी कंत्राटदाराने शेजारी राहणाऱ्या  महिलेला 2 किलो तांदूळ देण्यासाठी म्हणून बोलावले आणि बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. हा खळबळजनक प्रकार पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथील आहे.मिळालेल्या माहितीनुसार, एनजेपी पोलिस स्टेशनच्या पूर्व फुलवारी येथील धनाटला भागातील महिलेला शेजारी राहणाऱ्या मुजबीर रहमान या नराधमाने 2 किलो तांदुळाचे आमिष दाखवून घरी बोलावले. महिला घरी आल्यानंतर मुजबीर रहमानने तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला, परंतु ती महिला पळून गेली आणि आपल्या घरी पोहोचली. यानंतर तिने आपल्या पतीला संपूर्ण घटनेची माहिती दिली.आरोपीने अश्लील व्हिडिओही सेव्ह करून ठेवला होतापीडित महिलेचा नवरा मुजबीर रहमान येथे संगमरवरी मेकानिक म्हणून काम करतो. मुजबीर रहमान हा व्यवसायाने संगमरवरी ठेकेदार आहेत. काही काळापूर्वी मुजबीर रहमाननेही या महिलेचा आक्षेपार्ह व्हिडिओ बनविला होता. पीडित महिलेने सांगितले की, सोमवारी जेव्हा ती मुजबीर रहमानच्या घरी 2 किलो तांदूळ घेण्यासाठी गेली होती. त्यानंतर मुजबीर रहमानने तिला आपला आक्षेपार्ह अश्लील व्हिडिओ दाखवला आणि तिला जबरदस्तीने घरात नेऊन तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा त्याला त्याच्या महिलेवर बलात्कार करण्यास संधी मिळू शकले नाही, तेव्हा त्याने घटनेची चर्चा कोणालाही केल्यास सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड करण्याची धमकी दिली. यासह त्याने महिलेला जीवे मारण्याची धमकीही दिली.बलात्काराचा प्रयत्न केल्याची पोलिस ठाण्यात तक्रारपीडित महिलेने मुजबीर रहमानवर बलात्काराचा प्रयत्न केल्याचा आरोप करत सिलीगुडी महानगरातील एनजेपी पोलिस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दिली. तक्रार दिल्यानंतर आरोपी मुजबीर रहमान परिसरातून फरार झाला. पीडित महिलेच्या तक्रारीच्या आधारे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत, परंतु अद्यापपर्यंत त्याचा शोध लागलेला नाही. या घटनेत पीडितेने पोलिस प्रशासनाकडून न्यायाची मागणी केली आहे.

 

कोरोना लसीच्या बहाण्याने ४ जणांना विष पाजलं; अनैतिक संबंधातून कुटुंबाला संपवण्याचा डाव

 

बापरे! आईचे अश्लील फोटो काढून केले ब्लॅकमेल, पोटच्या मुलानेच रचला निर्दयी कट

 

धक्कादायक! आश्रमात महिलांना बंदी बनवलं; बलात्काराच्या आरोपाखाली २ महंतांना अटक

 

Lockdown 4.0 : लॉकडाऊनमध्ये बेकायदा प्रवासी वाहतूक; बसचा भीषण अपघात

टॅग्स :Rapeबलात्कारwest bengalपश्चिम बंगालPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्या