शहरं
Join us  
Trending Stories
1
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
2
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
3
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
4
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
5
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
6
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
7
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
8
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
9
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
10
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
11
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
12
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
13
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
14
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
15
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
16
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
17
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
18
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
19
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
20
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट

इंदापूर येथे महिलेच्या विनयभंग प्रकरणी तीन जणांवर अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हे दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 8:40 PM

लोणी देवकर येथील खाजगी कंपनीत काम करणाऱ्या २७ वर्षीय महिलेला तीन जण वारंवार शरीरसुखाची मागणी करत त्रास देत होते.

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील वरकुटे बुद्रुक येथील २७ वर्षीय महिलेचा विनयभंग करून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी शनिवार ( दि. २२) रोजी तीन जणांवर अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी देवकर येथील एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या २७ वर्षीय महिलेला वरकुटे बुद्रुक येथील तीन जण वारंवार शरीरसुखाची मागणी करत त्रास देत होते. तसेच तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर तिने सर्व प्रकार तिच्या पतीस सांगितला. १४ जून रोजी त्या तिघांना जाब विचारण्यासाठी तिचा पती गेला असता त्याला त्यांनी जातीवाचक शिवीगाळ केली.

आरोपी अशोक सर्जेराव पवार, अशोक गोरख शिंदे, शहाजी भिमराव शिंदे ( तिघेही रा. वरकुटे बुद्रुक ता. इंदापूर ) यांच्याविरुद्ध महिलेने इंदापूर पोलीस ठाण्यात दि. २२ जून रोजी फिर्याद दिली आहे. त्याप्रमाणे वरील तिन्ही आरोपींविरुध्द अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास बारामती विभागाचे पोलीस उपअधीक्षक नारायण शिरगावकर करीत आहेत. ____________________________________________

टॅग्स :IndapurइंदापूरAtrocity Actअॅट्रॉसिटी कायदाWomenमहिलाMolestationविनयभंग