शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
3
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
4
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
5
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
6
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
7
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
8
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
9
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
10
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
11
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
12
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
13
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
14
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
15
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
16
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
17
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
18
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

गुंगीचे औषध पाजून चुलत दिरानेच केला महिलेवर बलात्कार, व्हिडीओ केला नातेवाईकांना शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 10:09 AM

Crime News : पीडित ३० वर्षीय महिलेने याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पिंपरी  - उसाच्या रसातून गुंगीचे औषध पाजून चुलत दिराने महिलेवर बलात्कार केला. इतकंच नाही तर त्या कृत्याचे व्हिडीओ चित्रीकरण करून ते पीडित महिला व तिचा पती, इतर नातेवाईक तसेच मित्र मैत्रिणींना व्हाटसअपद्वारे पाठवून बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत २८ जानेवारी ते ८ फेब्रुवारी दरम्यान ही घटना घडली आहे. 

पीडित ३० वर्षीय महिलेने याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. ९) फिर्याद दिली आहे. त्यानुसार फिर्यादी महिलेच्या चुलत दिराच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि तिचा पती यांच्यात भांडण झाले होते. त्यामुळे फिर्यादी विभक्त राहत होत्या. दरम्यान आरोपी हा फिर्यादी महिलेच्या घरी आला असता त्याने उसाच्या रसातून गुंगीचे औषध पाजून फिर्यादी महिलेवर बलात्कार केला. तसेच त्या कृत्याचे व्हिडीओ चित्रीकरण केले. त्यानंतर फिर्यादी महिला व तिचा पती, इतर नातेवाईक व मित्र मैत्रिणींना व्हाटसअपद्वारे तो व्हिडीओ पाठवून महिलेची बदनामी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड