शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
2
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
3
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
4
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
5
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
6
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
7
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
8
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
9
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
10
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
11
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
12
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
13
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
14
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
15
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
16
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
17
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती
18
महिला विश्वचषक : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दिला धडा, मूनीचे निर्णायक शतक
19
जब गिल पर आया दिल, तो रोहित क्या चीज हैं !
20
महिला विश्वचषक : फलंदाजांना दाखवावा लागेल दम, आज दक्षिण आफ्रिकेच्या कडव्या आव्हानाचा करणार सामना

कोर्टाने दिला दणका! बलात्कार प्रकरणी आरोपीला दहा वर्षांची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2020 20:40 IST

प्रकरण न्यायप्रविष्ट करण्यात आले. सरकार पक्षातर्फे एकुण १६ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात पिडीता, तिची आई, वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्त्वाची ठरली.

ठळक मुद्दे नांदुरा तालुक्यातील येरळी येथील पिडितेने याप्रकरणाची तक्रार पोलिसात केली होती. दंडाची रक्कम नुकसान भरपाई म्हणून पिडितेला देण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे.

मलकापूर : नांदुरा तालुक्यातील येरळी येथील पिडितेवर बलात्कार करणाऱ्या आरोपी लक्ष्मण विठ्ठल माटे याला दहा वर्षांची शिक्षा देण्याचा आदेश मलकापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने १५ सप्टेंबर रोजी दिला.  नांदुरा तालुक्यातील येरळी येथील पिडितेने याप्रकरणाची तक्रार पोलिसात केली होती. त्यानुसार आरोपी लक्ष्मण विठ्ठल माटे याच्याविरूद्ध नांदुरा पोलिसांनी  भा.दं.वि. च्या विविध कलमांसह अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता. आरोपीला अटक करून तपास सपोनि सचिन शिंदे (मयत) यांनी केला. प्रकरण न्यायप्रविष्ट करण्यात आले. सरकार पक्षातर्फे एकुण १६ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात पिडीता, तिची आई, वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्त्वाची ठरली.

सरकार पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपी लक्ष्मण विठ्ठल माटे याला  शिक्षा ठोठावली. त्यामध्ये  १० वर्षांची शिक्षा व ५००० रु. दंड, तो न भरल्यास १ महिना कारावास, तसेच कलम ३७६ (अ)  मध्ये ७ वर्ष सक्तमजुरी, ५००० रुपए दंड, कलम ४५२ अंतर्गत ५ वर्ष सक्तमजुरीसह विविध शिक्षा सुनावल्या आहेत. दंडाची रक्कम नुकसान भरपाई म्हणून पिडितेला देण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे. याप्रकरणात सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता शैलेश जोशी, व्ही.एम.बापट यांनी काम पाहिले.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

धक्कादायक! मंदिरात चोरट्यांनी घुसून तीन पुजाऱ्यांची केली निर्घृण हत्या 

 

दया नायक यांची धडाकेबाज कारवाई, उद्धव ठाकरेंना धमकी देणाऱ्यास केली अटक

 

‘‘आई मी जीवनाला कंटाळून हा टोकाचा निर्णय घेतोय,मला माफ कर गं..."

 

पाकिस्तानात अब्रूचे धिंडवडे, कारमधून खेचून परदेशी महिलेवर मुलांसमोर गँगरेप

 

रियाला ना पंखा, ना बेड, भायखळा तुरुंगात नशिबी आले चटईवर झोपणं

 

उल्हासनगर पोलिसांची धडक कारवाई; खाद्य पदार्थ विकणाऱ्या दुकानावर गुन्हे

 

इडीएएल कंपनीकडून एसबीआय बँकेला 338 कोटीचा गंडा

 

शोविकचा मित्र सूर्यदीपचे बॉलिवूड, अंडरवर्ल्ड कनेक्शन असण्याची शक्यता 

 

प्रशांत भूषण यांनी भरला १ रुपयाचा दंड अन् सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका

 

दिशा सालियान आणि सुशांत राजपूत मृत्यू यामधील रोहन रॉय महत्त्वाचा दुवा; नितेश राणेंचा दावा

 

सुशांतची आत्महत्या की हत्या?, लवकरच पोस्टमॉर्टेम - व्हिसेरा अहवालातून होणार खुलासा

 

 

टॅग्स :Courtन्यायालयMalkapurमलकापूरPoliceपोलिसRapeबलात्कार